प्रियंकाच्या कुशीत सलमानचा भाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 15:12 IST
अर्पिता आहिलला घेऊन एका कामानिमित्त महबूब स्टुडिओमध्ये आली असता अभिनेत्री प्रियांका चोप्राने आहिलला आपल्या कुशीत घेतले.
प्रियंकाच्या कुशीत सलमानचा भाचा
अर्पिता आहिलला घेऊन एका कामानिमित्त महबूब स्टुडिओमध्ये आली असता अभिनेत्री प्रियांका चोप्राने आहिलला आपल्या कुशीत घेतले. आहिलला कुशीत घेऊन प्रियांका खूपच आनंदी दिसली. त्यानंतर तिने आपला बराच वेळ त्याच्या सोबत व्यतीत केला. प्रियांकाने ग्रीन कलरचा टॉप आणि ब्राऊन कलरची पँट परिधान केलेली होती.