शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

५८ वर्षांच्या ‘आजोबा’ अंतराळावीराचा विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2016 19:39 IST

जेफ विलियम्स नावाच्या या अंतराळवीराने सर्वाधिक काळ अवकाशात राहण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे.

वय म्हणजे फक्त एक आकडा असतो. अमेरिकेच्या एका ५८ वर्षांच्या अ‍ॅस्ट्रोनॉटने ते सिद्ध करून दाखवले. जेफ विलियम्स नावाच्या या अंतराळवीराने सर्वाधिक काळ अवकाशात राहण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. त्याने निवृत्त सहकारी स्कॉट केलीचा ५२० दिवसांचा विक्रम मोडला.येत्या ६ सप्टेंबर रोजी जेव्हा जेफ पृथ्वीवर परत येईल तेव्हा त्याने आयुष्यातील ५३४ दिवस अवकाशात घालवलेले असतील. कोणत्याही अमेरिकन अंतराळवीरापेक्षा ते जास्त आहे. परंतु संपूर्ण जगातील अ‍ॅस्ट्रोनॉटस्चा विचार केला असता तो दुसऱ्या क्रमांकावर राहील. रशियाच्या गेनडी पॅडल्का ८७९ दिवसांसह पहिल्या स्थानावर आहे.‘अ‍ॅटलांटिस’द्वारे २००० साली जेफने सर्वप्रथम अवकाशात भरारी घेतली होती. त्यानंतर तो २००६ साली पुन्हा इंटरनॅशनल स्पेस सेंटरवर (आयएसएस) परतला. त्यावेळी आयएसएसमध्ये केवळ दोन मॉड्यूल आणि तीन क्रू सदस्यांची व्यवस्था होती. आज सहा अंतराळवीरांची क्षमता असलेले आयएसएस एका फुटबॉल मैदानाएवढे मोठे आहे.पुढे २००९ आणि २०१० साली ‘एक्स्पिडिशन २१’मध्ये फ्लाईट इंजिनिअर तर ‘एक्सपिडिशन २२’मध्ये कमांडर म्हणून काम केले.  १९ आॅगस्ट रोजी करिअरमधील त्याने चौथा स्पेसवॉक  केला. १ सप्टेंबरला तो अखेरचा स्पेसवॉक करणार आहे. दोन मुलं आणि तीन नातवांचा आजोबा जेफ खरोखरंच प्रेरणादायी आहे.