शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

​प्रोडक्टिव्हिटी ठरू शकते नैराश्याचे मापक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2016 18:25 IST

डिप्रेशन असलेला व्यक्ती उपचारांना कशा प्रकारे प्रतिसाद देत आहे यावर त्याच्या कामाच्या प्रोडक्टिव्हिटीवरून देखरेख ठेवली जाऊ शकते.

आजाच्या कॉर्पोरेट आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या युगात ‘प्रोडक्टिव्हिटी’ हा परवलीचा शब्द बनला आहे. आपली क्षमता आणि उपलब्ध साधनांचा वापर करून आपण किती प्रमाणात गुणवत्तापूर्ण कामे करतो यावरून आपली प्रोडक्टिव्हिटी ठरत असते. पण तुम्हाला माहीत आहे का, की प्रोडक्टिव्हिटीवरून तुम्ही केवळ कामाचे मुल्यमापनच नाही तर व्यक्तीच्या नैराश्याबाबत जाूण शकतो.भारतीय वंशाच्या संशोधकाचा सामावेश असलेल्या एका गटाने केलेल्या अभ्यासात असे दिसून आले की, डिप्रेशन असलेला व्यक्ती उपचारांना कशा प्रकारे प्रतिसाद देत आहे यावर त्याच्या कामाच्या प्रोडक्टिव्हिटीवरून देखरेख ठेवली जाऊ शकते.या संशोधनात तीव्र नैराश्य असलेल्या ३३१ रुग्णांची प्रोडक्टिव्हिटी आणि नैराश्याच्या लक्षणांचा सहा, तीन अणि सात आठवड्यांच्या अंतराने अभ्यास करण्यात आला. यातून असे आढळून आले की, वैद्यकीय उपचारांमुळे रुग्णांची प्रोडक्टिव्हिटी वाढली परंतु ज्यांच्या प्रोडक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय वाढ झाली त्यांच्या नैराश्यामध्ये कमालीची घट दिसून आली.वरिष्ठ संशोधक मधुकर त्रिवेदी यांनी सांगितले की, डिप्रेशनवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची जर प्रोडक्टिव्हिटी खालावलेली असेल तर दीर्घकाळासाठी त्यांना व्यायाम आणि कॉग्नेटिव्ह थेरपी यासारख्या अधिक उपचारांची गरज असते.