शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

बोर झाल्यामुळे वाढतात टोकाची राजकीय मते

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2016 20:58 IST

लोकांची कंटाळवाणेपणातून टोकाची आणि भिन्न राजकीय मते बनतात.

खूप बोर होतयं’ असे वाक्य दिवसातून अनेक वेळा आपण तरी म्हणतो किंवा आपल्या कानी तरी पडते. मन रमविण्यासाठी मग आपण काही तरी अ‍ॅडव्हेंचरस किंवा अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. पण जर तुमचे मन रमलेच नाही तर तुमची वृत्ती अधिक टोकाच्या राजकीय विचारांकडे झुकण्याची शक्यता असते.‘किंग्स कॉलेज लंडन’ आणि ‘लिमरिक विद्यापीठा’तील संशोधकांनी केलेल्या अध्यनातून असे दिसून आले की, लोकांची कंटाळवाणेपणातून टोकाची आणि भिन्न राजकीय मते बनतात. डॉ. विन्यार्ड सांगतात की, ‘कंटाळवाणेपणा व्यक्तीा अस्वस्थ करतो. त्याचे मन त्याला काही तरी धाडसाचे किंवा आकर्षक किंवा हेतूपूर्ण गोष्टी करण्याकडे ढकलते. मग टोकाच्या राजकीय विचारसरणीमध्ये अशी वृत्ती आसरा शोधते.’रोजच्या नीरस, बोरिंग दिनचर्येपेक्षा काही तरी वेगळे करण्याची हुरहुरीमुळे डोक्यातील विचारचक्र सुरू होतात. या एक प्रयोग आणि दोन शास्त्रोक्त सर्व्हेक्षणाच्या आधारावर प्रस्तूत संशोधनातील निष्कर्ष काढण्यात आले आहेत. सुरुवातीच्या प्रयोगात आयर्लंडमधील एका विद्यापीठ कॅम्पसमधील ९७ लोकांची निवड करण्यात आली होती.सर्व लोकांनी प्रयोगाआधी आपापले राजकीय प्रवृत्ती नमुद केली. त्यानंतर त्यांना बोरिंग आणि अतिबोरिंग मानली जातात अशी कामे करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांची जी मन:स्थिती होती त्यावेळी त्यांना पुन्हा त्यांची प्रवृत्ती विचारली असता त्यांच्या मतांमध्ये परिवर्तन आल्याचे दिसले.