शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

​PIC: भेटा, नेपाळची ‘सनी लिओनी’ अर्चना पनेरुला !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2017 15:00 IST

कोण आहे ही, जिची ओळख ‘नेपाळी सनी लिओनी’ म्हणूनच आहे.

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने जलवा दाखविणारी पॉर्न स्टार सनी लिओनी नेपाळची अभिनेत्री अर्चना पनेरुची प्रेरणास्त्रोत बनली आहे. विशेष म्हणजे अर्चनाची सनी लिओनीसारखीच बनण्याची इच्छा आहे. यामुळे तिची ओळख ‘नेपाळी सनी लिओनी’ म्हणूनच आहे.शिवाय ती नेहमी नेपाळी फिल्म इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या विषयांमध्ये चर्चेतदेखील राहते. २०१५ मध्ये तिने सोशल मीडियावर स्वत:चा न्यूड फोटो अपलोड करून विस्फोटच केला होता, ज्यामुळे फेसबुकवर तिचे अकाउंट बंद करण्यात आले होते. अर्चनाने बरेच नेपाळी म्यूझिक व्हिडिओंमध्ये काम केले आहे. आता तिला नेपाळचे वादग्रस्त डायरेक्टर राजू गिरीची साथ मिळाली आहे आणि तो अर्चनासोबत त्याच्या पहिल्या चित्रपटाची तयारी करत आहे. अर्चनाचे शिक्षण फक्त ९ वी पर्यंतच आहे. जेव्हा ती ९ वीमध्ये होती तेव्हा तिचा अश्लिल फोटो फे सबुकवर व्हायरल झाला होता, ज्या कारणाने तिला शाळेमधून काढण्यात आले होते.