शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

OMG : "या" कारणांनी ​मुलींना आवडतात जास्त उंचीचे मुले !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2017 11:38 IST

* मुलींना जास्त उंचीच्या मुलांना अलिंगन करताना खूप चांगले वाटते. मुली जेव्हा हग करतात तेव्हा त्यांच्या ह्रदयाची स्पंदने सहज ऐकु शकतात

-Ravindra Moreएका सर्वेक्षणानुसार मुलींना जास्त उंचीचे मुले आवडतात असे निदर्शनास आले आहे. जास्त उंचीचा ब्वॉयफ्रेंड असण्याचे फायदे असतात, असे मुलींनी सर्वेक्षण करतेवेळी कबुल केले आहे. चला मग जाणून घेऊया की, असे कोणते फायदे आहेत, ज्यामुळे मुली त्यांच्याकडे आकर्षिल्या जातात. * मुलींचे असे म्हणणे आहे की, ज्या मुले उंच असतात ते जास्त ताकदवान आणि शक्तिशाली असतात. यामुळे मुलींना असे वाटते की ते त्यांच्या परिवाराची आणि त्यांची चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकतात. * मुलींना अशा मुलांसोबत राहणे जास्त सुरक्षित वाटते. मुलींना असे वाटते की, आपण जेव्हाही ताणतणावात असू त्यावेळी त्यांना हे मुले त्यांच्या मिठीत घेतील.* लहान उंचीच्या तुलनेने जास्त उंचीच्या मुलांमध्ये जास्त आत्मविश्वास असतो. यामुळे मुलींना त्यांच्यासोबत रात्री बाहेर पडताना अजिबात भीती वाटत नाही कारण त्यांना माहित असते की, अशी मुले कुणाला घाबरत नाहीत आणि ते त्यांच्या सुरक्षिततेसाठी कायम तत्पर असतात. * कमी उंचीच्या मुलांसोबत मुली हाय हिल्स नाही घालू शकत मात्र उंचीने जास्त असलेल्या मुलांसोबत असताना ती पाहिजे तेव्हा मनाप्रमाणे सँडल वापरु शकते.* मुलींना जास्त उंचीच्या मुलांना अलिंगन करताना खूप चांगले वाटते. मुली जेव्हा जास्त उंचीच्या मुलांना हग करतात तेव्हा त्यांच्या ह्रदयाची स्पंदने सहज ऐकु शकतात.