शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

OMG : ‘या’ ७ प्रकारच्या महिलांना पुरुष ‘लाइफ पाटर्नर’ म्हणून नाकारतात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2017 15:08 IST

काही महिला खूपच सुंदर असतात, तरीही त्यांना पुरुष लाइक करीत नाहीत. काय आहे खरे कारण जाणून घ्या !

-Ravindra Moreकाही महिला खूपच सुंदर असतात, तरीही त्यांना पुरुष लाइक करीत नाहीत. ते अशा महिलांना घाबरतात, कारण त्यांच्या नेचरमध्ये अशी काही कमतरता असते, ज्यामुळे त्या पुरुषांना अजिबात आवडत नाहीत. पाहूया की, कोणत्या प्रकारच्या महिला पुरुषांना अजिबात आवडत नाहीत. * नेहमी संशय किंवा प्रश्न करणारी तसेच वेळोवेळी असाच अ‍ॅटिट्यूड असणारी महिला पुरुषांना अजिबात आवडत नाही. * वेळोवेळी भांडणासाठी तयार असणारी, ओरडणारी, अरेरावी करणारी महिला पुरुषांना नको असते. अशा महिलांपासून ते चारहात लांबच राहतात.* ज्या महिलेला नेहमी पार्टीत जाणे वा कोणत्याही लहान-सहान कार्यक्रमात जाणे आवडते, अशा महिलाही पुरुषांना जास्त आवडत नाही. * मर्यादेपेक्षा जास्त परंपरा मानणारी महिलही पुरुषांना जास्त आवडत नाही. * ज्या महिलेच्या आयुष्यात पैसा जास्त महत्त्वाचा आहे, अशा महिलांना पुरु ष नाकारतात. * ज्या महिलेला नशा करायला आवडते, अशा महिला पुरुषांना अजिबात आवडत नाही. * जी महिला नारीवादी म्हणजेच प्लेगर्ल असते, ती महिला पुरुषांना मनापासून आवडत नाही.