शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

ओबामांची लोकप्रियता अजुनही कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2016 21:31 IST

७० टक्के लोकांनी त्यांच्या कार्यकाळाविषयी समाधान व्यक्त केले.

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा केवळ सहा महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक राहिलेला आहे. गेली आठ वर्षे ते पहिले कृष्णवर्णीय राष्ट्रध्यक्ष म्हणून जागतिक महासत्ता अमेरिकेचे नेतृत्त्व करत आहेत. या दरम्यान जागतिक महामंदी ते रिसेशन आणि देशाच्या बुडती अर्थव्यवस्थेचे शिवधनुष्य त्यांनी समर्थपणे पेलले. प्रसंगी त्यांच्या धोरणांवर टीकादेखील झाली.एका ब्रिटिश वृत्त संकेतस्थळाने ओबामांच्या अखेरच्या काळातील लोकप्रियतेचा अंदाज घेण्यासाठी सर्वेक्षण केले. १८ देशांतील १८ हजार लोकांच्या या सर्व्हेमध्ये ७० टक्के लोकांनी त्यांच्या कार्यकाळाविषयी समाधान व्यक्त केले. त्यांची निवड करणे हा एकदम योग्य निर्णय होता असे ते सांगतात. केवळ रशियातील लोकांनी ओबांमाविषयी नकारात्मक मत नोंदविले. तेथील केवळ १८ टक्के लोक ओबामांविषयी सकारात्मक आहेत.केनिया, द. कोरिया, इंग्लंड, फ्रान्स आणि आॅस्ट्रेलिया या देशांत ओबामांची लोकप्रियता जास्त आढळून आली. आगमी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत महिला उमेदवाराचा विजय झाल्यास अमेरिकेकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल का असा प्रश्नदेखील या सर्व्हेक्षणात विचारण्यात आला होता. त्यावर ५० टक्के लोकांनी होय असे उत्तर दिले; पण तो नकारात्मक असेल की सकारात्मक हे स्पष्ट नाही. डिसेंबर २०१५ ते मे २०१६ दरम्यान हे सर्व्हेक्षण करण्यात आले. याबरोबरच ‘पिऊ रिसर्च’ या संस्थेनेदेखील बराक ओबामांच्या टिकून राहिलेल्या लोकप्रियतेवर शिक्कामोर्तब केले आहे.