शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

​आता इंटरनेट शिवाय वापरा फेसबुक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2016 16:36 IST

शीर्षक वाचून आश्चर्य वाटले असेल! मात्र, हे तेवढेच खरे आहे. फेसबुक आता तुम्ही इंटरनेट शिवाय सहज वापरू शकता. फेसबुकवर स्टेटस अपडेट करण्यासारख्या अनेक गोष्टी तुम्ही इंटरनेट शिवाय करु शकता.

शीर्षक वाचून आश्चर्य वाटले असेल! मात्र, हे तेवढेच खरे आहे. फेसबुक आता तुम्ही इंटरनेट शिवाय सहज वापरू शकता. फेसबुकवर स्टेटस अपडेट करण्यासारख्या अनेक गोष्टी तुम्ही इंटरनेट शिवाय करु शकता. बऱ्याचदा इंटरनेटची गती कमी असल्याने किंवा डाटा संपल्यास आपण फेसबुक वापरू शकत नाही. अशा वेळी नव्या ट्रिकनुसार फक्त आपल्या मोबाइलवर *३२५# डायल करुन फेसबुकचा वापर करु शकता. हा नंबर डायल केल्यानंतर तुमच्या फोन स्क्रीन वर रिक्वेस्ट प्रोसेस होत असल्याचा मेसेज येईल. त्यानंतर काही सेकंदांनी फोन स्क्रीनवर फेसबुकचा मेसेज दिसेल. यात खालील पर्याय दिसतील.-फेसबुक लॉगिन-न्यूज फ्लॅश-व्हाट्स हॉट-बॉलिवूड टुडेयापैकी एक पर्याय टाईप करा व सेंड करा. त्यानंतर आपली फेसबुक लॉगिन आयडी टाईप करा व सेंड करा. यानंतर फेसबुक पासवर्डचा पर्याय येईल. त्यात फेसबुक पासवर्ड टाईप करुन सेंड करा. त्यानंतर तुम्हाला खालील पर्याय दिसतील.-फेसबुक लॉगिन-न्यूज फ्लॅश-व्हाट्स हॉट-डिल्स २ यू-बॉलिवूड टुडे-अपडेट स्टेटस्-आॅफलाईन फ्रेंडस्-फ्रेंड्स रिक्वेस्ट-अकाऊंट सेटिंगवरीलपैकी आपणास हव्या त्या पर्यायाचा क्रमांक टाईप करुन सेंड करा. यानंतर एक सबस्क्रिप्शन मेसेज येईल. फेसबुकच्या या आॅफलाईन फिचरचा उपयोग करण्यासाठी महिन्याला ३० रुपये द्यावे लागतील. सबस्क्राईब केल्यावर कुठेही विना इंटरनेट तुम्ही फेसबुक वापरु शकता. टीप: एयरटेल, एयरसेल, टाटा डोकोमो व आयडिया मध्ये ही सुविधा उपलब्ध आहे.