शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

आता कारमध्येसुद्धा गोरील्ला ग्लास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2016 11:27 IST

कॉर्निंग कंपनीने तयार केलेला गोरील्ला ग्लास जगभरातील अब्जाबधी स्मार्टफोन्समध्ये वापरण्यात येतो. मात...

कॉर्निंग कंपनीने तयार केलेला गोरील्ला ग्लास जगभरातील अब्जाबधी स्मार्टफोन्समध्ये वापरण्यात येतो. मात्र आता केवळ मोबाईलच नाही तर कारमध्येसुद्धा त्याचा वापर सुरू झाला आहे. अनेक कार कंपन्या आपल्या गाड्यांचे वजन कमी करण्यासाठी गोरील्ला ग्लास वापरत आहेत. सर्वप्रथम 'बीएमडब्ल्यू'ने गेल्या वर्षी त्यांच्या एजी मॉडेल आय-८ हायब्रिड स्पोर्ट्स कारच्य इंटेरिअर पॅनलमध्ये याचा वापर केला.पुढील वर्षी बाजारात येणार्‍या फोर्ड जीटी या स्पोर्ट्स कारचा समोरचा व मागचा काच आणि इंजिन कव्हरसाठी गोरील्ला ग्लास वापरण्यात आला आहे. कंपनीचे पॉल लिन्डेन यांनी माहिती दिली की, कंपनीच्या इतिहासामध्ये प्रथमच अशा प्रकारचा काच वापरण्यात येणार आहे. १९२३ साली कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड यांनी मॉडेल टी कारमध्ये श्ॉटर प्रतिरोधक काच लावला होता.गोरील्ला ग्लास पारंपरिक काचेच्या तुलनेत वजनाने फार हलका असतो. गोरील्ला ग्लासपासून बनवलेल्या कारचे विंडशिल्ड हे सामान्य काचेपासून बनविलेल्य विंडशिल्डपेक्षा ३२ टक्के जास्त हलके असते. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात इंधन बचत होते. अमेरिकेतील सर्व सुरक्षा मानकांवर हा गोरील्ला ग्लास खरा उतरला असून आगामी काळात याचा वापर वाढणार आहे.