शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आता होणार दरवर्षी ३०० टन सोन्याची बचत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2016 18:38 IST

संशोधकांनी एक अशी रासायनिक (केमिकल) प्रक्रिया शोधली आहे जी दरवर्षी इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधील ३०० टन सोनं परत मिळवण्यासाठी कामी येईल.

सोनं या भूतलावरील सर्वात मौल्यवान धातूपैकी एक आहे. भारतीयांना तर सोन्याचा फारच लळा. पण तुम्हाला माहित आहे का की, सोनं केवळ दागिन्यातच नाही तर आपल्या मोबाईल आणि टीव्हीसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्येसुद्धा वापरण्यात येते. संशोधकांनी एक अशी रासायनिक (केमिकल) प्रक्रिया शोधली आहे जी दरवर्षी इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधील ३०० टन सोनं परत मिळवण्यासाठी कामी येईल.इलेक्ट्रॉनिक कचऱ्यातून हे सोनं परत मिळवण्याची जी सध्याची पद्धत आहे, ती अकार्यक्षम आणि आरोग्यसाठी धोकादायक आहे (कारण विषारी रसायन ‘सायनाईड’चा यामध्ये वापर केला जातो). जूने मोबाईल फोन्स, टीव्ही, कंप्युटर अशा ईलेक्ट्रॉनिक कचऱ्यामध्ये जगातील सुमारे सात टक्के सोनं असते. सर्किट बोर्ड बनवण्यासाठीदेखील मुख्य घटक म्हणून सोन्याचा वापर केला जातो.कोणत्याही विषारी रसायनांचा वापर न करता अधिक कार्यक्षमतेन इलेक्ट्रॉनिक कचऱ्यातून सोनं परत मिळण्याची सोपी केमिकल प्रक्रिया विकसित करण्यात वैज्ञानिकांना यश आले आहे. यामध्ये अत्यंत क्लिष्ट स्वरुपाची रचना असणारे हे रसायन सोनं पुनर्प्राप्त करते. सर्व प्रथम सर्कि ट बोर्डला सौम्य अ‍ॅसिडमध्ये बुडवल्यावर इतर धातू विरघळून जातात. मग हे नवे रसायन त्यामध्ये टाकून ते केळव सोनं वेगळे करते.