शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

​आता साजरा होणार ‘हेटरोसेक्शुअल प्राईड डे’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2016 20:50 IST

९ जून हा ‘हेटरोसेक्शुअल प्राईड डे’ म्हणून घोषित केला जावा यासाठी ट्विटरवर ‘#हेटरोसेक्शुअलप्राईडडे’ हा हॅशटॅग ट्रेडिंग होतोय.

संपूर्ण जगात बऱ्याच ठिकाणी समलिंगी कम्युनिटिज् ‘गे प्राईड’ डे सेलिबे्रेट करतात. समलैंगिकांचे अधिकार, समाजात जागृती करणे असा त्याचा उद्देश असतो.पण आता एक वेगळीच मागणी जोर धरू लागली आहे. २९ जून हा ‘हेटरोसेक्शुअल प्राईड डे’ म्हणून घोषित केला जावा यासाठी ट्विटरवर ‘#हेटरोसेक्शुअलप्राईडडे’ हा हॅशटॅग ट्रेडिंग होतोय.लोक हा हॅशटॅग वापरून एकमेकांना शुभेच्छा देत होते. ज्या प्रकारे समलैंगिकांना स्वाभामिन असतो, त्याप्रमाणे भिन्न लिंगी व्यक्तीकडे आकर्षित होणाºया व्यक्तीलादेखील असतो. म्हणून आम्ही का नाही असा दिवस साजरा करायचा, अशा आशयाचे ट्विट्स केले जात होते.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी जून महिना ‘एलजीबीटी प्राईड मंथ’ म्हणून घोषित केला आहे.}}}}अनेकांनी यावर टीकासुद्धा केली. इंग्लंडचा कॉमेडियन डॅपर लाफ्सने ट्विट केले की, आता मग पुढे ‘#ब्रिदिंगएअरडे’ (श्वासनवायू दिवस) देखील सुरू करणार का? ज्या व्यक्तीने सर्व प्रथम हे ट्विट केले त्याने मात्र याविषयावर पुढे बोलण्यास नकार दिला. आता असे ट्विट करण्यामागे त्याचा खरंच प्रामाणिक हेतू होता की त्याला केवळ सोशल मीडियावर खळबळ उडवून द्यायची होती, हे अद्याप तरी स्पष्ट नाही.}}}}