निक कार्टर होणार बाप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 11:48 IST
गायक निक कार्टरची पत्नी लॉरेन गर्भवती.
निक कार्टर होणार बाप
गायक निक कार्टर याने खुलासा केला आहे की त्याची पत्नी लॉरेन गर्भवती असून, लवकरच त्यांच्या घरात नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे.गेल्या काही दिवसांपासून लॉरेन गर्भवती असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. मुलगा होईल की मुलगी हे स्पष्ट नसल्याने अधिकृत घोषणा केली गेली नाही.याबाबत निकने सांगितले की, गेल्या वर्षभरापासून आम्ही नव्या पाहुण्याबाबत विचार करीत होतो. मात्र आता लवकरच ही प्रतीक्षा संपणार आहे.