नागपूर लेडीज सर्कल-50
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 04:29 IST
नागपूर लेडीज सर्कल-50'च्या सदस्यांनी एका चॅरिटी इवेंटमध्ये 'रास गरबानी श्याम'चे आयोजन केले होते
नागपूर लेडीज सर्कल-50
या रंगारंग कार्यक्रमात एक मिनिट गेम शो ही घेण्यात आला. एक अगदी भन्नाट ड्राही यावेळेस पार पडला. यात 'गजब का ठुमका', 'मिस सेक्सी वेस्ट', 'मिस कातिल आईज', 'सेल्फी क्वीन' असे हटके टायटल महिला सदस्यांना देण्यात आले. या कार्यक्रमाच्या