संगीत, मेंदी, बॅचलर पार्टीची धम्माल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 06:25 IST
भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू हरभजन सिंग याचा लग्नसोहळय़ाची धूम सोशल मीडियावरही बघायला मिळत आहे. अभ...
संगीत, मेंदी, बॅचलर पार्टीची धम्माल
भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू हरभजन सिंग याचा लग्नसोहळय़ाची धूम सोशल मीडियावरही बघायला मिळत आहे. अभिनेत्री गीता बसरासोबत भज्जीचा विवाह होत आहे. मेंदी आणि संगीत कार्यक्रमात भज्जीने तुफान बल्ले बल्ले केले. भज्जी व गीताने या कार्यक्रमाचे फोटोही फेसबुकवर शेअर केले आहेत. भज्जी आणि गीताचा विवाह 29 ऑक्टोबरला जालंधर येथे होत आहे. गीता आणि भज्जी गेल्या तीन वषार्पासून डेटिंग करीत होते.