शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

​अधिक प्रभावी व स्वस्त सर्पविषरोधी विकसित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2016 18:35 IST

आॅस्ट्रेलियाच्या संशोधकांनी अत्यंत स्वस्त आणि प्रभावी असे सर्पविषारोधी बनवले आहे.

सर्पदंशामुळे जगभरात मोठी जीवितहानी होते. विज्ञानाच्या प्रगतीमुळे अनेक विषरोधी उपलब्ध झाले आहेत; मात्र त्यांची किंमत हा मुद्दा अडथळा बनतो. यावर उपाय म्हणून आॅस्ट्रेलियाच्या संशोधकांनी अत्यंत स्वस्त आणि प्रभावी असे सर्पविषारोधी बनवले आहे. यामुळे सर्पदंशापासून अनेक पाळीव प्राण्यांचा जीव वाचण्यास मदत होणार आहे.‘कॉमनवेल्थ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च आॅर्गनायझेशन’च्या (सीएसआयआरओ) संशोधकांनी विक्टोरिया प्रांतातील छोट्या बायोटेक कंपन्यांशी मिळून हे स्वस्त विषारोधी तयार केले आहे. आॅस्ट्रेलियात जगभरातील सर्वात विषारी सापांच्या १० प्रजाती आढळून येतात. असे साप चावल्यानंतर कुत्रे, मांजरी यांसारख्या घरगुती पाळीव प्राण्यांना महागड्या, अकार्यक्षम आणि सहज उपलब्ध न होणार्‍या विषारोधींमुळे प्राण गमवावा लागतो.‘पडूला सिरम्स’चा अँड्य्रू पडूला सांगातो की, ‘सीएसआयआरओ’ची हात मिळवणी केल्यामुळे हे स्वस्त विषारोधी विकसित होऊ शकले. बर्‍याच काळापासून मी प्रभावी विषारोधी बनविण्याचा प्रयत्न करत होतो. ‘सीएसआयआरओ’च्या उपकरण आणि कौशल्यामुळे माझा प्रयत्न सत्यात उतल्याचा मला खूप आनंद आहे.अंतिम चाचणी पूर्ण झाल्यावर ‘आॅस्ट्रेलियन पेस्टिसाईडस् अँड व्हेटेरिनरी मेडिसिन्स आॅथोरिटी’च्या परवानगीने ते बाजारात आणले जाणार आहे. हे विषरोधी मानवासाठीदेखील उपयुक्त आहे.