शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

​मोबाईल कंपनीने केले ग्राहकाला चक्क १ रुपया ५२ पैसे परत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2017 15:40 IST

वोडाफोन कंपनीने व्यवहारात ठेवली पारदर्शकता. ग्राहकाच्या रकमेपेक्षा टपालाचा खर्च जास्त.

-Ravindra Moreमोबाईल कंपन्या ग्राहकांची कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आर्थिक लूट करीत असल्याची तक्रार अनेकदा होत असते. त्यातून एखादा सुज्ञ ग्राहक कंपनीला ग्राहक मंचात देखील खेचत असतो. मात्र ग्राहकाकडून बिल स्वरुपात भरलेल्या एक रुपया ५२ पैशांची रक्कम स्वतंत्र धनादेश पाठवून कंपनीच्या पारदर्शक कारभाराचा प्रत्यय वोडाफोन या मोबाईल कंपनीने अमळनेर येथील ग्राहकाला दिला.जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील रहिवारी रवींद्र मोरे यांच्याकडे वोडाफोन कंपनीचे पोस्टपेड सिमकार्ड होते. एप्रिल २०१७ मध्ये रितसर बिलाचा भरणा केला. मात्र बिल भरताना त्यांनी राऊंड फिगर बिल भरले. त्यानंतर त्यांनी सिमकार्ड पोस्टपेडमधून प्रिपेडमध्ये रुपांतरीत केले. बिल भरताना त्यांच्याकडून १ रुपये ५२ पैशांचा जादा भरणा झाला. ही बाब त्यांच्या लक्षात आली नसली तरी हे जास्तीचे पैसे कंपनीच्या लक्षात आले. त्यामुळे या कंपनीने त्यांच्या नावे १ रुपये ५२ पैशांचा धनादेश पाठविला आहे. कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या मोबाईल कंपनीने अगदी छोट्या रक्कमेचा धनादेश पाठवून कामकाजातील पारदर्शकता दाखविली आहे. ग्राहकाला रिफंड देण्यात आलेल्या रकमेपेक्षा कंपनीचा टपालाने पाठविताना जादाचा खर्च झाला आहे हे विशेष.