शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

​मित्तलचा फॅन पेटीएम सीईओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2016 01:00 IST

विजय शर्मा आणि सुनिल मित्तल यांना मानद पदवी प्रदान करण्यात आली.

आपण सर्वच सेलिबे्रटिंचे फॅन्स असतो. त्यांच्याशी एक सेल्फी काढण्याची, त्यांचा आॅटोग्राफ मिळाला तर आपल्याला गगन ठेंगणे वाटू लागते. अशीच स्थिती पेटीएमचे सीईओ विजय शेखर शर्मा यांची झाली.नुकतेच विजय शर्मा आणि भारती एंटरप्राईजेस ग्रुपचे सीईओ सुनिल मित्तल यांना मानद पदवी प्रदान करण्यात आली. शर्मा नेहमीच मित्तलचे फॅन राहिले आहेत.आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की, मी जेव्हा 1998 मध्ये कॉलेज ग्रॅज्युएशन पूर्ण केले तेव्हा माझ्यासमोर सुनिल मित्तल आदर्श होते. त्याकाळी स्वयंउद्योजक ही फार प्रचलित संकल्पना नव्हती. म्हणून मित्तलजींचा मी फॅन आहे.आपल्या या फॅनचे कौतुक ऐकून मित्तलदेखील खूश झाले. ते शर्मांना म्हणाले की, तु भाषण चांगले करतोस. यावर त्यांनी उत्तर दिले की, तुमच्याकडूनच शिकलो.सुमोर 14 वर्षांपूर्वी कोलकात्यामध्ये शर्मा मित्तल यांना एकदा लिफ्टमध्ये भेटले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या आॅटोग्राफही घेतला होता.