शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

स्टायलिश लूकन राखी पौर्णिमा करता येइल स्पेशल. कपड्यांपासून मेकअपपर्यंत प्रत्येक गोष्टीला द्या स्पेशल टच.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 18:41 IST

सणवार म्हणजे सजण्या धजण्याची उत्तम संधी. त्याला राखी पौर्णिमा हा सण अपवाद कसा असेल? राखी पौर्णिमेला हलकी फुलकी फॅशन करून स्टायलिश दिसता येतं. त्यासाठी या टिप्स.

ठळक मुद्दे* इंडोवेस्टर्न लुक हवा असेल तर एथनिक प्रिण्टेड सिल्क स्कर्ट आणि त्यावर एखादा चकाकता टॉप घाला.* चांगलं दिसायचं असेल तर केसांचीही नीट स्टाईल केलेली हवी.* तुम्ही स्वत: जितक्या सुंदर दिसाल तितकेच सुंदर तुम्ही राखीचे ताटही सजवा.

- मोहिनी घारपुरे-देशमुखसणवार म्हणजे खरंतर आनंद साजरा करण्याचे सोहळेच. त्यामुळे राखीपौर्णिमेला सजण्याधजण्याची एक उत्तम संधी म्हणून अनेक मुली त्याकडे बघतात. फॅशन आणि परंपरा यांचा उत्तम मेळ साधून तुम्ही राखीपौर्णिमेलाही स्पेशल दिसू शकता. त्यासाठी या काही टिप्स खास तुमच्यासाठी .

राखी पौर्णिमेला स्पेशल दिसण्यासाठी* चमकदार रंग असलेला पोशाख निवडा. रॉयल ब्ल्यू, पॅरट ग्रीन, डार्क मरून, लाल, फ्युशिआ पिंक अशा रंगांचे कपडे या दिवशी परिधान करा.* वर्क असलेला कुर्ता, चुडीदार आणि बांधणीचा दुपट्टा देखील अशा सणांना छान दिसतो. त्यावर झुमके, बांगड्या आणि त्याला साजेसा हलकासा मेकअप करा.* इंडोवेस्टर्न लुक हवा असेल तर एथनिक प्रिण्टेड सिल्क स्कर्ट आणि त्यावर एखादा चकाकता टॉप घाला. दुपट्टा हवा असेल तर घ्यायला हरकत नाही.* जर तुम्ही साडीच नेसत असाल तर राखीपौर्णिमेच्या दिवशी जॉर्जेट, शिफॉन यांपैकी कोणत्याही कापडाच्या साडीला प्राधान्य द्या. जाड बॉर्डर, रिच पल्लू आणि हेव्ही वर्क असलेले ब्लाऊज असे कॉम्बिनेशन या साडीबरोबर छान दिसेल.* तुम्ही मिक्स मॅचही करू शकता. म्हणजे लग्नातल्या साडीवरचे भरगच्च वर्क असलेले ब्लाऊज आणि त्यावर रंगसंगतीशी सुसंगत अशी जाड बॉर्डर असलेली, झुळझुळीत साडीही शोभून दिसेल. 

मेकअप कसा कराल?

* फार गडद मेकअप करू नका.* थोडासा हलकासा, तुमच्या पोशाखाला साजेसा मेकअप कॅरी करा.* न्यूड कलरची लिपिस्टक, मिरर नेलपॉलिश, किंवा ग्रे, पिंक असे डिसेंट नेलपॉलिश लावा.* नखं किंवा ओठ खरखरीत झालेले असल्यास त्यावर थोडासा लिपबाम किंवा व्हॅसेलीन लावा.हेअर स्टाईलचांगलं दिसायचं असेल तर केसांचीही नीट स्टाईल केलेली हवी. त्यासाठी थोडा वेळ देऊन केस नीट सेट करा. सकाळी आंघोळीच्या वेळी शाम्पू लावा. त्यानंतर कंडीशनर लावून केस नीट कोरडे करा. तुमचे केस मुळातच चांगले नसले तर तुम्ही सप्लिमेंटचा वापर करू शकता आणि एखादी छानशी स्टाईल करू शकता. 

राखीचे ताट 

तुम्ही स्वत: जितक्या सुंदर दिसाल तितकेच सुंदर तुम्ही राखीचे ताटही सजवा. यामुळेही या प्रसंगाला वेगळीच उंची मिळते. या अशा ताट सजवण्याच्या क्रियेतूनही भावाप्रतीचं मनातलं प्रेम, त्याच्याबद्दलच्या स्पेशल भावना व्यक्त होत असतात. यासाठी नेटवरच्या विविध आयडिया तुमच्या उपयोगी पडू शकतात.