शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षाच्या पार्टीत असे दिसा स्टायलिश !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2016 14:53 IST

नवे वर्ष दणक्यात सुरू झाले असले तरी तरुणाईची झिंग अजून उतरलेली नाही. अजूनही बहुतांश ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्ट्यांमध्ये सहभागी होताना आपण सुंदर दिसायला हवे असे प्रत्येक तरुणींना वाटते.

-Ravindra Moreनवे वर्ष दणक्यात सुरू झाले असले तरी तरुणाईची झिंग अजून उतरलेली नाही. अजूनही बहुतांश ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्ट्यांमध्ये सहभागी होताना आपण सुंदर दिसायला हवे असे प्रत्येक तरुणींना वाटते. यासाठी अनेक पयार्यांचा अवलंबदेखील करण्यात येतो. खाली दिलेल्या टिप्सच्या आधारे आपण पार्टीमध्ये अधिकच सुंदर व स्टायलिश दिसू शकता. कसा कराल मेकअप* मेकअप करताना मेट लिपस्टिक आणि मेट लिप लायनर वापरा, कारण हे टिकाऊ असते. * चेहऱ्यावर फौंडेशन लावण्यासाठी ओल्या स्पंजचा वापर केल्यास एक सारखे पसरते. त्यामुळे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. * पार्टीत अधिक सुंदर दिसण्यासाठी लाल रंगाचे लिपस्टिक व सोनरी रंगाचे आयशॅडो लावा.* चेहऱ्यावर मेकअप करताना चुकून जास्त ब्लश लावले असल्यास ब्रशच्या साह्याने गाल व कानापाशी हलक्या हाताने घासून अतिरिक्त ब्लश काढून घ्या. * पार्टीत आपण स्मोकी लूकमध्येही जाऊ शकता. यासाठी गडद चमकणारा वेलवेट रंगाचा आयशॅडो वापरता येईल शिवाय डार्क क्रीम आयलायनर लावल्यास सौंदर्यात अधिकच भर पडेल. केसांच्या सौंदयार्साठी* आपले केस छोटे किंवा लांब, सरळ किंवा कुरळे असतील तरीही पोनीटेल हेअरस्टाइल करा. कारण यामुळे आपण अधिकच आकर्षक दिसाल. पोनीटेल बनविण्यासाठी मागील केस वर करून कंगवा करा. यामुळे केस जास्त दाट दिसण्यास मदत होईल.* केस मोकळे सोडण्याऐवजी दोन्ही बाजूंचे केस घेऊन वेणी घाला. * पार्टी सीजनमध्ये केसांची निगा राखणे खूप गरजेचे आहे. हेअर ड्रायर, हेअर स्ट्रेटनर इ. केसांच्या आरोग्यसाठी अपायकारक ठरतात. केसांचे पोषण व मुळांच्या मजबूतीसाठी हेअर स्पा नक्की करा. * तुमच्या जवळच्या लॅक्मे सलूनमध्ये केयर-अ-स्पा व ट्रेसप्लेक्स स्पा थेरपी उपलब्ध आहे. ही थेरपी तुमच्या केसांना पोषण देईल व यामुळे हेअर स्टाईल करायला कमी वेळ लागेल.