Light Mood एक दारूडा रस्त्यावरून जात असताना तिकडून...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 14:33 IST
Light Mood एक दारूडा रस्त्यावरून जात असताना तिकडून एक व्यक्ती येत असते, दारूडा : अरे, माझ्यासाठी टॅक...
Light Mood एक दारूडा रस्त्यावरून जात असताना तिकडून...
Light Mood एक दारूडा रस्त्यावरून जात असताना तिकडून एक व्यक्ती येत असते, दारूडा : अरे, माझ्यासाठी टॅक्सी घेऊन ये?व्यक्ती- मी काही तुझा नोकर नाही.दारूडा- मग कोण आहेस?व्यक्ती- एअर कमांडर!दारूडा- मग विमान घेऊन ये!