शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

जगभरातील सर्वात मोठ्या नौका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 07:55 IST

जगभरातील सर्वात मोठ्या नौकानौकानयन हा ‘श्रीमंत’ माणसाचा खेळ आहे, असे म्हटले जाते आणि ते खरंही आहे. सध्याच्या या काळात स्टीम शिप्स, फ्लार्इंग मशिन्स, ट्रान्सपोर्टर्स, सेलबोटस् यांचा खर्च खूपच मोठा आहे. त्यामुळे आपण हे महत्वाचे आणि प्रभावशाली पाऊल आहे, असं म्हणू शकतो. काही जण बोट वेगात चालण्यासाठी कार्यरत असतात, तर काही जण बोट छानपैकी तयार करतात. अशाच काही सर्वात मोठ्या नौकांसंदर्भात या ठिकाणी माहिती देत आहोत.

नौकानयन हा ‘श्रीमंत’ माणसाचा खेळ आहे, असे म्हटले जाते आणि ते खरंही आहे. सध्याच्या या काळात स्टीम शिप्स, फ्लार्इंग मशिन्स, ट्रान्सपोर्टर्स, सेलबोटस् यांचा खर्च खूपच मोठा आहे. त्यामुळे आपण हे महत्वाचे आणि प्रभावशाली पाऊल आहे, असं म्हणू शकतो. काही जण बोट वेगात चालण्यासाठी कार्यरत असतात, तर काही जण बोट छानपैकी तयार करतात. अशाच काही सर्वात मोठ्या नौकांसंदर्भात या ठिकाणी माहिती देत आहोत.ईओएस ईओएस ही अत्यंत आकर्षक अ‍ॅल्युमिनियम नाव आहे. ही नौका आरामदायी असून, त्याला काचेच्या शिड्या आहेत. ही जगातील सर्वात मोठी नौका असून, त्याची लांबी आणि रुंदीही अधिक आहे. नौकानयन करणारे दोन्ही बाजूने येऊ शकतात. याचे वजन कसे मोजाल हे सांगता येत नाही. अथेनाया नौकेवर सारं काही मिळते. स्कुबा लॉकरसह अनेक सुविधा आहेत. खासगी नौकेवर खाद्य पदार्थांची मोठी सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी खूप सारे चष्मे मिळतात.माल्टेज फाल्कनमाल्टेज फाल्कनचे साहित्य आधुनिक तंत्रज्ञानानी सुसज्ज आहे. स्टील अथवा कार्बन फायबरचा वापर करुन नौकेवर मोठा दबाव ठेवला जातो. याला तीन अत्यंत मोठ्या आकाराच्या उभ्या शीड आहेत. नावेच्या गरजेनुसार त्या वेगवेगळ्या कोनात फिरविता येतात. याची निर्मिती करताना  निर्माता टॉप पर्किन्स याने जगात दुसºया क्रमांकाचे कार्बन फायबर खरेदी केले होते. याला १५ ते ३० कोटी इतका खर्च आल्याचे पर्किन्स यांनी सांगितले.मिराबेला ५या समुद्रातील वेग २० नॉट इतका आहे. याचे वजन सुमारे ४४० टन इतके आहे. रॉयल नेव्ही टाईप-४२ डिस्ट्रॉयर पेक्षा आकाराने रुंद आहे. एखाद्या पुलाखालून ही नाव जाऊ शकत नाही. १९,७३० चौरस फुट आकारावर याची बांधणी करण्यात आली आहे. फोसियायाचा वेग १८ नॉटस् इतका आहे. १९७६ साली याची निर्मिती झाली. २००४ पर्यंत ही जगातील सर्वात लांब नौका होती. या नौकेवरही मोठ्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. अ‍ॅटलांटिकया यादीतील ही छान बोट आहे. १९०३ साली टॉऊनसेंड आणि डाऊनी शिपयार्डमध्ये विल्यम गार्डनर यांनी याची उभारणी केली. दोन वर्षानंतर सर्वात वेगाने धावणारी नौका म्हणून याचा गौरव करण्यात आला.