शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

​किम राहतेय १६७ कोटींच्या घरात ‘फुकट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2016 18:48 IST

दोघांना ‘एअरबीएनबी’ या कंपनीने मॅनहटनस्थित एका आलिशान पेंटहाऊसमध्ये पूर्णपणे मोफत राहण्याची परवानगी दिली आहे.

जगाच्या आर्थिक घडामोडींची राजधानी म्हणजे न्यूयॉर्क. भारतासाठी ज्याप्रमाणे मुंबई आहे, त्याप्रमाणे जगासाठी न्यूयॉर्क शहर आहे. आकाशाला भिडणाºया उंचच्या उंच इमारतींच्या या शहरात उच्चभ्रू वस्तीमध्ये पेंटहाऊसमध्ये राहाण्याचे लोकांचे स्वप्न असते. प्रसिद्ध टीव्ही स्टार किम कार्दाशियनचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. तेदेखील ‘फुकट’!किम आणि तिचा नवरा कान्ये वेस्ट या दोघांना ‘एअरबीएनबी’ या कंपनीने मॅनहटनस्थित एका आलिशान पेंटहाऊसमध्ये पूर्णपणे मोफत राहण्याची परवानगी दिली आहे. पाच बेडरूम आणि सहा बाथरुम असलेल्या या पेंटहाऊसची किंमत २५ मिलियन डॉलर्स (सुमारे १६७ कोटी रु.) एवढी आहे. खासगी टेरेस, रुफटॉप स्विमिंगपूल, लहान मुलांसाठी खेळण्याची जागा अशा सर्व आधूनिक राजेशाही सुविधा या घरामध्ये आहेत.किम या पेंटहाऊसमध्ये राहायला आली असून येत्या तीन महिन्यांसाठी हेच तिचे घर असणार आहे. एक रात्र या पेंटहाऊसमध्ये  थांबण्यासाठी १० हजार डॉलर्स (६.७ लाख रु.) किराया द्यावा लागतो. मात्र किम व कान्येसाठी कंपनीने एकही रुपया आकारला नाही. किमला फक्त तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या घराचे फोटो शेअर करण्याची अट घालण्यात आली आहे.