शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

INTERESTING : ​का असावी प्रत्येक मुलाची एक चांगली ‘गर्लफ्रेंड’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2017 15:47 IST

एका पुरुषाच्या यशामागे एका महिलेचा हात असतो, मग तो हात आईचा असो की, पत्नीचा किंवा त्याच्या आवडत्या गर्लफ्रेंडचा.

असे म्हटले जाते की, एका पुरुषाच्या यशामागे एका महिलेचा हात असतो, मग तो हात आईचा असो की, पत्नीचा किंवा त्याच्या आवडत्या गर्लफ्रेंडचा. हो एका मुलासाठी त्याच्या आयुष्यात एका महिलेचे असणे खूपच आवश्यक आहे. आयुष्यात महिला असली की, पुरुष भावनात्मक बाजून परिपक्व बनतो. सोबतच आपल्या आयुष्यासंबंधी निर्णयदेखील लवकर घेतो. बऱ्याच अशा काही गोष्टी असतात, ज्या प्रत्येकाला सांगता येत नाहीत. अशावेळी आपली गर्लफ्रेंड आपली मदत करीत असते. चला जाणूून घेऊया की, शेवटी का पुरुषांच्या आयुष्यात महिलेचे असणे का आवश्यक आहे ते. आपली गर्लफ्रेंड आपल्या इतर मित्रांपेक्षा आपणास जास्त समजू शकते. मुलांना फक्त जेवढे सांगितले जाते तेवढेच ते समजतात, मात्र आपल्याजवळ गर्लफ्रेंड असेल तर ती तुमचा मूड पाहून तुमच्या मनात काय सुरु आहे हे समजू शकते. लोक समजतात की, पुरु ष कधीही रडत नाहीत, मात्र ही गोष्ट असत्य आहे. एका अभ्यासानुसार पुरुष महिलांपेक्षा जास्त भावनिक असतात. आयुष्यातील चढ-उतारादरम्यान मुले बऱ्याचदा स्वत:ला खूप एकटे समजतात. अशावेळी जर आपल्या जवळ एखादी गर्लफ्रेंड असेल तर तिच्याजवळ रडून मनातील दु:ख हलके करु शकता. असे केल्याने ती मुलांप्रमाणे मजाक नाही करू शकते. Also Read : रिलेशनशिपमध्ये आहात का? आपल्यासाठी या आहेत खास ‘१०’ टिप्स !                    INTERESTING : ​गर्लफ्रेंडच्या नाराजीचे ही आहेत कारणे, जाणून घेतल्यास होईल फायदा !