शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

​INTERESTING : लग्नाच्या एक रात्र अगोदर काय विचार करतात मुली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2017 11:41 IST

लोकांना वाटते की, लग्नाच्या एक रात्र अगोदर मुली फक्त हनिमून डेस्टिनेशनच्या बाबतीत विचार करीत असेल. मात्र असे अजिबात नसते.

एखादी मुलगी लग्न बंधनात अडकत असेल तर तिच्या मनात शेकडो प्रश्न घोळत असतात. लग्नाच्या पहिल्या रात्री तर तिचे ह्रदयाचे जोर जोराने ठोके पडतात. या दरम्यान तिच्या मनात येणारे प्रश्न कधी आपल्या लग्न झालेल्या मैत्रिणींना सांगते तर कधी मौनच धारण करते. चला जाणून घेऊया ती लग्नाच्या एक रात्री अगोदर काय विचार करते. * जोडीदारमुली आपल्या लग्नाच्या एक रात्र अगोदर आपल्या जोडीदाराच्या बाबतीत गंभीर विचार करतात की, होणारा जोडीदार माझ्या सोबत आयुष्यभर असणार की नाही? शिवाय माझी निवड माझ्या आयुष्यासाठी योग्य असेल की नाही? असा विचारदेखील ती करते.  * लग्न करण्याची घाई तर झाली नाही ना ?लग्नाबाबत प्रत्येक मुलीच्या वेगवेगळ्या अपेक्षा असतात. लोकांना वाटते की, लग्नाच्या एक रात्र अगोदर मुली फक्त हनिमून डेस्टिनेशनच्या बाबतीत विचार करीत असेल. मात्र असे अजिबात नसते. लग्नाच्या एक रात्र अगोदर तिच्या मनात एक भीती असते ती म्हणजे की, लग्नाच्या बाबतीत तिने घाई तर केली नाही ना? लग्नासारखी एवढी मोठी जबाबदारी पार पाडण्यासाठी खरच मी सक्षम आहे का? लग्नासाठी अजून मला आई-वडिलांकडून थोडा वेळ मागायला हवा होता का? असे कित्येक प्रश्न तिच्या मनात येत असतात. * सासरवाडीचे लोक मला मनापासून स्वीकार करतील की नाही?मुलींच्या मनात लग्नाच्या एक रात्र अगोदर हा देखील विचार येतो की, माझ्या सासरवाडीचे लोक मला मनापासून स्वीकार करतील की नाही? माझ्या आई-वडिलांसारखे माझ्यावर प्रेम करतील की नाही? मुली सर्वात जास्त त्रस्त याच विचाराने त्रस्त असतात की, होणाऱ्या सासुची वागणूक कशी असेल? आणि मी त्यांना चांगल्या पद्धतीने समजू शकेल की नाही? असे असंख्य प्रश्न तिच्या मनात येत असतात.Also Read : ​OMG : ‘या’ ७ प्रकारच्या महिलांना पुरुष ‘लाइफ पाटर्नर’ म्हणून नाकारतात !