शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

INTERESTING : ‘या’ सहा प्रकारचे पुरुष धोका देण्यात असतात पटाईत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2017 15:03 IST

आपल्या प्रेमात असा विश्वासघात होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर आपल्या जोडीदाराच्या वागणुकीवर लक्ष द्यायला हवे.

-Ravindra Moreप्रत्येकाला वाटते की, आपला पार्टनर आपल्याशी एकनिष्ट राहून त्याने आयुष्यभर विश्वास संपादन करावा. मात्र समोरचा व्यक्ती कधी धोका देईल आणि तुमची ही इच्छा एका क्षणात कधी उद्धवस्त होईल याबाबत काहीच सांगता येणार नाही. आपल्या प्रेमात असा विश्वासघात होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर आपल्या जोडीदाराच्या वागणुकीवर लक्ष द्यायला हवे. आज आम्ही आम्ही आपणास अशा सहा पुरुषांविषयी सांगणार आहोत जे तुम्हाला कधीही धोका देऊ शकतात.* जो स्वत:च्या आईचा आदर करीत नाहीजो व्यक्ती स्वत:च्या आईचा नेहमी अनादर करतो तो तुमच्यासोबत दीर्घकाळ राहू शकेलच याची शाश्वती नसते. याउलट जे मुले आपल्या आईच्या सान्निध्यात राहतात ते मुले जेव्हा साथ देण्याचा प्रश्न येता तेव्हा तुमच्या पाठीशी उभी राहतात. यासाठी तुमचा मित्र आपल्या आईशी उद्धटपणे वागतो असे तुम्हाला कळले असेल तर अशा मुलापासून दूर राहिलेले बरे.* गुपित कायम ठेवणारे प्रत्येक व्यक्ती काही गोष्टी इतरांपासून लपवून ठेवते. परंतु तुमचा जोडीदार नेहमीच प्रत्येक गोष्ट तुमच्यापासून लपवून ठेवतोय असे तुम्हाला वाटत असेल तर सावधान. असे पुरुष तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकतील. तुमची सगळी गुपितं जाणून घेतील पण स्वत:विषयी काही सांगणार नाही.* तुमच्याकडे आकर्षित न होणे तुम्हाला त्याने सहजपणे स्वत:कडे आकर्षित करून घेतले. परंतु तो मात्र तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुम्हाला प्रतिसाद देत नाही, असे असेल तर त्याच्या मनात इतर कोणी आहे का? हे तपासून घ्या.* मी विसरलो जर तुमचा जोडीदार तुमच्याशी निगडीत प्रत्येक डेट विसरून जात असेल, शेवटच्या क्षणी प्लान कॅन्सल करत असेल, तर लक्षात घ्या की तो नक्की तुम्हाला फसवतोय. कदाचित त्याच्याजवळ तुमच्यापेक्षा चांगला पर्याय असेल. जो तुम्हाला प्राधान्य देत नाही तो तुम्हाला कधीही धोका देऊ शकतो. अशा पुरुषांपासून दूर राहा.* पझेसिव्ह व अति प्रोटेक्टिव्ह व्यक्ती अशा लोकांना आपल्या जोडीदाराला आपल्या ताब्यात ठेवणे आवडते. तुमच्या आयुष्यातील छोट्या-छोट्या गोष्टी जाणून घेण्यात त्यांना रस असतो. तुमच्या प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करून तुमचे वैयक्तिक स्वातंत्र्य असे लोक हिरावून घेतात.*नाते लपवून ठेवणारेतो तुमचे व त्याचे नाते लोकांसमोर येऊ देत नाही. तो तुमच्या मित्रांना भेटतो. परंतु आपल्या मित्रांशी तुम्हाला भेटवत नाही. जर असे असेल तर तो तुम्हाला कधीही धोका देऊ शकतो.