शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Interesting : ...म्हणून अशा महिलांकडे आकर्षित होतात पुरुष !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2017 14:36 IST

अशा मुलींचा मेंदू जास्त उंचीच्या मुलींच्या तुलनेने खूपच तरतरीत असतोे शिवाय पार्टनरला जास्त सुखी ठेवतात.

-Ravindra Moreआकर्षक दिसण्यासाठी उंची खूप महत्त्वाची ठरते असे आपणास वाटत असेल तर ही बातमी वाचून आपले मत नक्कीच बदलेल. एका संशोधनातून असे स्पष्ट झाले आहे की, पुरुषांना लहान उंचीच्या महिला अधिक आकर्षक वाटतात. यूनिव्हर्सिटी आॅफ नॉर्थ टेक्सासच्या रिपोर्टनुसार, आपल्या बरोबरीच्या किंवा आपल्या उंचीपेक्षा जास्त उंचीच्या मुलींच्या तुलनेने पुरुष ज्यांची उंची त्यांच्यापेक्षा कमी आहे त्या महिलांना भावनात्मक दृष्टिने अधिक पसंत करतात.छातीपर्यंत पोहोचणेअसे म्हटले जाते की, लहान उंचीच्या महिला पुरुषांच्या छातीपर्यंत सहज पोहचतात. अशावेळी त्यांना अलिंगन देताना खूप चांगले वाटते. मेंदू असतो तरतरीतबू्रनेल यूनिव्हर्सिटीच्या एका रिपोर्ट नुसार अशा मुलींचा मेंदू जास्त उंचीच्या मुलींच्या तुलनेने खूपच तरतरीत असतोे. रोमॅँटिक स्वभाव असतोरिपोर्टनुसार कमी उंचीच्या महिला पार्टनरला जास्त सुखी ठेवतात. काळजी घेण्यात तत्पर रोमॅँटिक नेचरबरोबरच कमी उंचीच्या मुली पुरुषांची जास्त काळजी घेतात. त्यामुळे पुरुष अशा महिलांसोबत अधिक भावनिक जवळीकता साधतात.