शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

INTERESTING : अशा स्वभावाची तरुणी करते तुमच्यावर आयुष्यभर प्रेम !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2017 12:50 IST

कोणत्या प्रकारच्या स्वभावाच्या तरुणी तुमच्यावर आयुष्यभर प्रेम करु शकते याबाबत जाणून घ्या.

-Ravindra Moreअसे म्हटले जाते की, आपल्या आयुष्यात कोण येतं हा नशिबाचा भाग आहे, मात्र आपल्या आयुष्यात कोण किती वेळ टिकून राहतं हे आपल्या स्वभावावर अवलंबुन असते. मात्र काहीअंशी समोरच्या व्यक्तीचा स्वभावदेखील आपल्या आयुष्यात तडजोडीला कारणीभूत ठरतो. आज आम्ही आपणास कोणत्या प्रकारच्या स्वभावाच्या तरुणी तुमच्यावर आयुष्यभर प्रेम करु शकते याबाबत सांगत आहोत. जाणून घ्या. * नेहमी स्पेशल असल्याचा अनुभव देतेजी तरुणी तुम्हाला नेहमी स्पेशल असल्याचा अनुभव देते शिवाय तुमच्या सोबत नेहमी विशेष रुपात व्यवहार करते. ती तुमच्याव आयुष्यभर प्रेम करेल. ती कधी तुम्हाला दु:खी पाहू शकणार नाही, नेहमी तुमच्या सुखासाठी झटत राहील, ती नेहमी तुम्हाला प्रिंस प्रमाणे ठेवेल.* ज्या तरुणीच्या घरात तुमची बेस्ट फ्रेंड म्हणून ओळख आहेज्या तरुणीच्या घरात तुम्हाला तिच्या आईपासून वडिलांपासून सर्वचजण पसंत करतात म्हणजेच तिथे तुमची बेस्ट फ्रेंड म्हणून ओळख आहे अशी तरुणी तुमची लाइफ पार्टनर बनण्यासाठी योग्य आहे.* जी सतत तुमची काळजी घेतेजी तरुणी तुमच्या सुखदु:खात आवर्जून सहभागी होते, तुमच्या लहान-लहान गोष्टींवर लक्ष ठेवून ती तुमची सतत खूप काळजी करते. जर अशीच तरुणी तुम्हाला मिळाली असेल तर समजुन घ्या ही बेस्ट तरुणी आहे.* मनातल्या सर्व गोष्टी शेअर करते जी तरुणी आपल्या स्वप्नांविषयी तुम्हाला सांगते. आपली आवड निवड विषयी तुम्हाला सांगते. समजुन घ्या की, ती स्वत:हून तुमच्यासोबत नाते पुढे नेऊ इच्छिते.* तिच्या भविष्या विषयी सांगतेजर ती तुम्हाला तिच्या फ्यूचर विषयी सांगते. तिला तिच्या मुलांविषयी तुमच्यासोबत गोष्टी करणे आवडते.* सुख-दु:ख शेयर करतेजी तरुणी तुमच्यासोबत तिचे सर्व दुख: शेयर करते. आपला आनंद तुमच्यासोबत वाटते. जर तिला कोणी आवडले तर तुम्हाला सांगते.* बालपणाच्या गोष्टी सांगतेजी तुम्हाला तिच्या बालपणीच्या गोष्टी शेयर करते. तिच्या स्वप्नांविषयी सांगते. तिच्यासाठी जगातील सर्वात प्रिय व्यक्ति कोण आहे हे सांगते.* तुमच्यात जी पुर्णत्व शोधतेजी तरुणी तुम्हाला म्हणते की, मला तुझ्याशिवाय सर्वकाही अर्धवट वाटते. तुला बोलले आणि पाहिले नाही तर मला अस्वस्थ होते, याची वारंवार जाणिव करून देणारी तरुणी तुमच्यासाठी परफेक्ट आहे असे समजावे.