शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

​मी मी म्हणणार्‍याचे आॅनलाईन फावते

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2016 21:03 IST

आत्मप्रशंसेच्या मागे पळणारे लोक सोशल मीडियाचा वापर स्वत:चा प्रचार व स्वार्थ साधण्यासाठी करतात.

‘आत्मपूजक’ म्हणजेच केवळ स्वत:ची स्तुती किंवा प्रशंसेसाठी भुके ल्या लोकांसाठी ‘फेसबुक’च्या निमित्ताने खुले मैदान मिळाले आहे. एका संशोधनातून असे समोर आले की, आत्मप्रशंसेच्या मागे पळणारे लोक सोशल मीडियाचा वापर स्वत:चा प्रचार व स्वार्थ साधण्यासाठी करतात.इटलीमधील ‘फ्लोरेन्स विद्यापीठा’तील संशोधकांनी प्रस्तूत अध्ययनात कोणत्या प्रकारचे आत्मपूजक लोक सोशल मीडियाच्या अतिआहारी जाण्याची शक्यता जास्त असते हे जाणून घेण्यासाठी ५३५ विद्यार्थ्यांचा अभ्यास केला. ज्या लोकांमध्ये स्वत:बद्दल असुरक्षितता आणि आत्मविश्वास व आत्मसन्मानाचा अभाव असतो ते प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा आॅनलाईन अधिक सुरक्षित मानतात. त्यामुळे समाजात खुलेपणाने वावरण्यापेक्षा ते सोशल मीडियावर राहणे अधिक पसंत करतात.परंतु जे आत्मपूजक लोक इतरांचे लक्ष आपल्याकडे वेधण्यात सक्षम असतात ते मात्र सोशल मीडियाच्या कुबड्यांचा आधार घेत नाही. संशोधक म्हणतात की, अधिक भपकेबाज लोकांमध्ये फेसबुकचे अतिवेड दिसून ये नाही.संशोधनात असेदेखील सुचवले आहे की, फेसबुकचा गैर वापर करण्यामागे असुरक्षित आत्मपूजक लोक अधिक कारणीभूत असतात. हे संशोधन आॅनलाईन जर्नल ‘सायबरसायकोलॉजी, बिहेव्हिएर आणि सोशल नेटवर्किंग’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.