शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

मुले रिलेशनच्या बाबतीत किती गंभीर असतात, जाणून घ्या !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2017 15:07 IST

आपला पार्टनर आपल्या सोबत असलेल्या रिलेशनशिपला किती गांभिर्याने पाहतो, हे आपणास माहित नसते आणि भविष्यात आपली फसगत होते.

बऱ्याचदा आपण आपल्या पार्टनरवर खूपच विश्वास ठेवतो, कारण आपण ते नाते तेवढे सीरियसही घेतो मात्र समोरचा व्यक्ति तेवढा गंभीर असेलच असे नाही. आपला पार्टनर आपल्या सोबत असलेल्या रिलेशनशिपला किती गांभिर्याने पाहतो, हे आपणास माहित नसते आणि भविष्यात आपली फसगत होते. आज आम्ही आपणास असे काही संकेत सांगत आहोत ज्याने आपणास समजेल की, आपण ज्याच्यासोबत आयुष्य व्यतित करणार आहोत त्याची या नात्याशी किती बांधिलकी आहे. कोणत्याही नात्यात प्रेमाबरोबरच सम्मानदेखील असावा. आपल्या पार्टनरचे स्वप्न व त्याच्या विचारांना दुर्लक्ष करुणे आणि स्वत:चे विचार त्याच्यावर लादणे याला प्रेम म्हणता येत नाही. जर आपला पार्टनर आपला सम्मान अजिबात करत नसेल तर एकदा अशा नात्याबाबत नक्की विचार करावा. एकमेकांचा विश्वास अजिबात तोडू नका. आपल्या भावना आपल्या पार्टनरशी नक्की शेअर करा आणि आपल्या पार्टनरच्या भावना ऐकून घेणे ही देखील आपली बांधिलकी आहे. प्रेमाच्या नात्यात कुठलेही रहस्य नसते. आपल्या पार्टनरला आपल्याबाबत सर्वकाही माहित असावे. जर आपणास एकत्र वेळ घालविणे चांगले वाटत असले आणि आपण एकमेकांसोबत एन्जॉय करीत असाल तर हा संकेत आपल्या रिलेशनशिपसाठी खूपच चांगला आहे. आपले आयुष्याचे रस्ते फक्त फूलांनी भरलेले नाहीत, यात उतार-चढाव येतातच. आपला खरा पार्टनर तोच आहे जो सुखाच्या क्षणातच नव्हे तर समस्यांच्या वेळीदेखील आपली साथ सोडणार नाही.