शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पावसात ‘कसे’ कपडे घालताय तुम्ही?-जरा सांभाळा..

By admin | Updated: June 16, 2017 13:54 IST

आपले कपडे पावसाळ्यात आपल्या तब्येतीचं गणित बिघडवू शकतात.

- नेहा चढ्ढापावसाळा आलाच आता, त्यात मान्सून सेल लागतील. मान्सून फॅशन्सच्या चर्चा सुरु होतील. मात्र आपल्याकडच्या पावसाळ्यात कसे कपडे घालावेत याचा योग्य विचार केला नाही तर त्याचा परिणाम थेट आरोग्यावर होवू शकतो. आपल्या त्वचेवर होतो. त्वचाविकार होतात. कपडे ओले राहिल्यानं इन्फेक्शन्स वाढतात. त्यातून आजारपणं येतात. आणि आपण मात्र फॅशनच्या पलिकडे कपड्यांचा विचार करत नाही. खरंतर आपल्या ऋतूमानाप्रमाणं कपडे घालणं, त्यातून आरोग्याची काळजी घेणं हे अत्यंत साधं सूत्र आहे. मात्र ते लक्षात न घेता अनेकदा पावसाळी पेहराव केले जातात. आणि त्यानं तब्येतीवर मात्र वाईट परिणाम होतात. म्हणून काही साध्या गोष्टी या पावसाळ्यात लक्षात ठेवलेल्या चांगल्या. १) व्हाईट इज नो राईट हे लक्षात ठेवलेलं बरं. पांढऱ्या कपड्यांचं प्रेम मान्य. ते अनेकांना आवडतातच. मात्र आपल्याकडच्या पावसाळ्यात, चिखलात, प्रवासात पांढरे कपडे घालणं म्हणजे सगळे डाग स्वत:सोबत घेवून फिरणं. ते वाईट दिसतंच.पण ते डाग निघत नाहीत. आपण दिवसभर तसेच कपडे घालून वावरत राहतो. परिणाम त्यातून आपल्याला जंतूसंसर्ग होवू शकतो. दुर्गंध येतो तो वेगळाच. म्हणून शक्यतो पांढरे कपडे नकोत.२) जिन्स तर पावसाळ्यात अजिबात घालू नये. अनेकांना वाटतं की जिन्स घालणं सुटसुटीत. पावसात सोयीचं पण ते चूक आहे. पावसात भिजलं तर या पॅण्ट्स लवकर वाळत नाहीत. ओल्याच राहतात. त्यात अंगाला घट्ट असतात. त्यातून जंतूसंसर्ग होतो. त्वचाविकार होतात. म्हणून पावसाळ्यात जिन्सला सुटी देणं उत्तम.३) लेदरच्या जॅकेट्सचं, बॅगचंही असंच. या वस्तू पाण्यात भिजतात. वाळत नाही. ओल कायम राहते. ते टाळायला हवं.४) लूज कपडे घालणं उत्तम. पण पायघोळ नकोत. कपडे लवकर वाळतील, सैलसर असतील असं कापड वापरणं उत्तम.५) रबरी चपलांचंही तेच, त्या कितीही सोयीच्या वाटत असल्या तरी त्यानं टाचदुखी, पायदुखी वाढू शकते. त्याऐवजी चांगल्या वॉटरप्रुफ चपला वापरायला हव्यात.