शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

​असे सजवा घराचे अंगण !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2017 15:47 IST

अंगण कसे आहे यावरून घराची संस्कृती ठरत असते. बहुतांश घर आतून सजविण्याच्या प्रयत्नान आपले अंगणाकडे दुर्लक्ष होते. असे न करता घराच्या अंगणाची कशी सजावट करावी याबाबत जाणून घेऊया...

-Ravindra Moreघर आतून सुंदर दिसावे म्हणून आपण खूप प्रयत्न करतो, मात्र घराचे अंगणही सुंदर दिसणे गरजेचे आहे, कारण अंगण कसे आहे यावरून घराची संस्कृती ठरत असते. बहुतांश घर आतून सजविण्याच्या प्रयत्नान आपले अंगणाकडे दुर्लक्ष होते. असे न करता घराच्या अंगणाची कशी सजावट करावी याबाबत जाणून घेऊया. आकर्षक दिव्यांची रोषनाईअंगण म्हटले म्हणजे त्याठिकाणी फुलझाडे आलेच. ते फुलझाडे अधिक आकर्षक दिसण्यासाठी त्यांच्यावर आकर्षक दिव्यांची रोषनाई करू शकता. यामुळे ती जागा संध्याकाळच्या वेळी भकास वाटणार नाही. तसेच आकर्षक डिझाइन्सचे गेट लावल्यास अंगण अधिक सुंदर दिसेल.कृत्रिम तळेमनाला शांती वाटण्यासाठी घराच्या अंगणात एखाद्या लहान कृत्रिम तळ्याची निर्मिती करु शकता. यामुळे अंगणाला नैसर्गिक सौंदर्यदेखील प्राप्त होईल. बैठक व्यवस्थानिवांत क्षण घालविण्यासाठी घराचे अंगण म्हणजे हक्काची जागा असते. म्हणून याठिकाणी विसावण्यासाठी आकर्षक फर्निचराने बैठक व्यवस्था करु  शकता. संध्याकाळी किंवा सुटीच्या दिवशी सर्वजण एकत्र बसून गप्पा गोष्टींमध्ये वेळ घालवू शकता. आकर्षक बगीचा गीचा अधिक सुंदर बनविण्यासाठी नेहमीच्या फुलझाडांबरोबरच काही आकर्षक फुलझाडेही लावावीत. कुंडयांवर आकर्षक पेटींग्ज करावे.खास हिवाळयासाठी शेकोटीप्रेमाच्या माणसांबरोबर काही हळवे क्षण घालविण्यासाठी खास हिवाळयाच्या दृष्टीने बगिच्यात शेकोटीची सोय असावी.अशा प्रकारे बगिच्याचे सौंदर्य खुलविण्यासाठी वरील टिप्सचा उपयोग करता येईल.