शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल आॅफ डूम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2016 08:59 IST

 प्योंगग्यांग शहरातील एक अर्धवट सोडून दिलेली इमारत ‘हॉटेल आॅफ डूम’ म्हणून ही इमारत ओळखली जाते. 

उत्तर कोरिया सदैव नकारात्मक बातम्यांमुळे चर्चेत असतो. तेथील प्योंगग्यांग शहरातील एक अर्धवट सोडून दिलेली इमारत अलिकडे चर्चेचा विषय बनली आहे. ‘हॉटेल आॅफ डूम’ म्हणून ही इमारत ओळखली जाते.1987 साली या इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. त्याकाळातील सर्वात उंच हॉटेल म्हणून ‘ऱ्यूग्योंग हॉटेल’चे निर्माण करण्यात येते होते. 1989मध्ये इमारतीचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते मात्र, तसे झाले नाही.या प्रोजेक्टला पाठिंबा देणाऱ्या रशियाचे विभाजन झाल्यामुळे 1992 मध्ये या 105 मजली आणि 1083 फूट इमारतीचे काम रखडले. भग्नावस्थेतील ही जगातील सर्वात मोठी इमारत आहे. देशाच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी व देशाचे वैभव-संपन्नतेचे प्रतीक अशी किम संग द्वितीय यांची महत्त्वकांक्षा होती.मात्र, या एकलखोर साम्यवादी राष्ट्राचे दु:स्वप्न म्हणूनच तिची ओळख बनली.2008 मध्ये ‘ओरॅसकॉम’ या इजिप्शियन कंपनीने या हॉटेलच्या पुनर्वसनाचा प्रोजेक्ट हाती घेतला होता. त्यानुसार इमारतीच्या बाह्यभागात आरसे लावण्यात आले आहेत.नवी माहिती अशी आहे की, आतून इमारतीमध्ये प्लंम्बिंग, वीज किंवा अशा कोणत्याच सुविधा उपलब्ध नाहीत. केवळ एका मोठ्या गोदामासारखी ती आतून पोकळ आहे. पूर्णपणे रिस्टोर करण्यासाठी या इमारतीवर दोन बिलियन डॉलर्सचा खर्च अपेक्षित आहे.