'हार्वड ह्युमनॅटरिअन ऑफ द ईअर'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 12:40 IST
चांगल्या कामाची योग्य वेळी दखल घेतली जातेच. परंतु लोकांनी वाहवाह करावे म्हणून महान लोक काम करत नसतात
'हार्वड ह्युमनॅटरिअन ऑफ द ईअर'
त्यामुळेच शांततेच्या नोबेल पारितोषिकाचे मानकरी कैलाश सत्यार्थी गेली अनेक दशके कोणत्याही मानसन्मानाची अपेक्षा न ठेवता बालहक्कांसाठी काम करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल हार्वड विद्यापीठाने घेतली आहे. हार्वडचा सर्वोच्च सन्मान 'ह्युमनॅटरिअन ऑफ द ईअर' अँवार्डद्वारे यंदा कैलाश सत्यार्थींना गौरवान्वित केले गेले.