शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

गाय ठरली 'पर्सनालिटी ऑफ द ईअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 05:38 IST

गाय ठरली 'पर्सनालिटी ऑफ द ईअर...दरवर्षी डिसेंबर महिन्यात अनेक ऑनलाईन वेबसाईट्स आपला वर्षभराचा लेखाजोखा, टॉप १0 याद्या, कोण हीट, कोण मिस याची आकडेवारी जाहीर करतात. त्यानुसार, याहू सर्च इंजिनने केलेल्या सर्वेक्षणातून 'गाय' हा यावर्षी सर्वात जास्त चर्चिलेला विषय ठरला आहे.

दरवर्षी डिसेंबर महिन्यात अनेक ऑनलाईन वेबसाईट्स आपला वर्षभराचा लेखाजोखा, टॉप १0 याद्या, कोण हीट, कोण मिस याची आकडेवारी जाहीर करतात. त्यानुसार, याहू सर्च इंजिनने केलेल्या सर्वेक्षणातून 'गाय' हा यावर्षी सर्वात जास्त चर्चिलेला विषय ठरला आहे. भारतामध्ये गोमांस बंदी आणि असहिष्णूतेसंदर्भात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर गाय ही याहूवर सर्वात जास्त सर्च केली गेली. अनेक हायप्रोफाईल नावांना मागे टाकून गायीने यावर्षी बाजी मारली. या सगळ्याची सुरुवात महाराष्ट्र सरकारच्या गोमांस बंदी कायद्यापासून झाली. यावर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही व्यासपीठांवर जोरदार मतमतांतरे, वाद-विवाद, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. त्यानंतर दादरी हत्याकांडामुळे गाय पुन्हा हॉट टॉपिक झाला. मग देशात असहिष्णूतेवरून लेखकांनी 'पुरस्कार वापसी' सुरू केली. 'याहू'ने २0१५ ईअर इन रिव्ह्युव (वायआयआर)मध्ये भारतातील टॉप ट्रेंन्डस जाहीर केले. यूर्जसने याहूवर सर्च केलेल्या गोष्टींवरून ही यादी बनविली आहे. बिहार आणि दिल्ली निवडणुकाबद्दलही जास्त माहिती सर्च करण्यात आली तर नितीशकुमार आणि अरविंद केजरीवाल हे टॉप न्यूजमेकर्स ठरले. नरेंद्र मोदीसुद्धा या यादीत वरच्या स्थानी आहेत.