शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

​GUDI PADWA 2017 : काही खास मॅसेज तुमच्या आवडत्या व्यक्तींसाठी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2017 11:46 IST

गुढीपाडवा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यादिवशी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण एकमेकांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त करतात. असेच काही स्पेशल मेसेज आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी लाडक्यांसाठी...

-Ravindra Moreनवचैतन्याचा, उत्साहाचा, जल्लोषाचा असा हा गुढीपाडवा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यादिवशी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण एकमेकांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त करतात. त्यातच सध्या आज प्रत्येकाकडे स्मार्टफोन असल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना आपण फोन किंवा एसएमएस किंवा वॉटस अ‍ॅपच्याव्दारे शुभेच्छा देतो. असेच काही स्पेशल मेसेज आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी लाडक्यांसाठी...शिखरे उत्कषार्ची सर तुम्ही करत राहावी!!कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी!!तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे!!आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे!!सर्वांना गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!              आशेची पालवी, सुखाचा मोहर,समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,नववर्षाच्या शुभेच्छा,तुमच्यासाठी,गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!तिघेजण तुमचा नंबर मागत आहेत,मी नाही दिला, पण तुमच्या घरचा पत्ता दिलाय.ते येत्या गुढीपाडव्याला,तुमच्या घरी येतील..त्यांची नावे आहेत,सुख,शांती,समृद्धी!!!गुडीपाडव्याच्या शुभेच्छा !उभारून आनंदाची गुढी दारी,जीवनात येवो रंगात न्यारी,पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छागुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!चंदनाच्या काठीवर,शोभे सोन्याचा करासाखरेची गाठी आणि,कडुलिंबाचा तुरामंगलमय गुढी,ल्याली भरजरी खण,स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सणगुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!प्रसन्नतेचा साज घेऊन,यावे नववर्ष!आपल्या जीवनात नांदावे,सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष!!गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा !जल्लोष नववर्षाचामराठी अस्मितेचाहिंदू संस्कृतीचासण उत्साहाचामराठी मनाचातुम्हाला व कुटूंबियांना,गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्याहार्दिक शुभेच्छाहे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतोमाज्या सर्व मित्रांना गुढीपाडव्याच्याहार्दिक शुभेच्छा!गुढी उभारून आकाशी,बांधून तोरण दाराशी,काढून रांगोळी अंगणी,हर्ष पेरुनी मनोमनी,करू सुरुवात नव वर्षाचीगुढीपाडव्याच्या शुभेच्छा!