शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

​प्रेमात पडल्यानंतर मुलींमध्ये होतात "हे" बदल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2017 16:34 IST

नेमका असा काय बदल होतो ज्यामुळे मुली आपले सर्वस्व बहाल करून जोडीदारावर प्रेम करतात. जाणून घेऊया त्या बदलांबाबत.

म्हणतात की, प्रेमाचा अनुभव हा आयुष्यातील सर्वात सुंदर आणि आल्हाददायक अनुभव असतो. म्हणून आयुष्यात एकदातरी प्रेमात पडावे असे वाटते. प्रेमात पडल्यावर आपल्या जोडीदारासाठी काहीही क रायला तयार असतात. नेमका असा काय बदल होतो ज्यामुळे मुली आपले सर्वस्व बहाल करून जोडीदारावर प्रेम करतात. जाणून घेऊया त्या बदलांबाबत. जोपर्यंत मुली प्रेमात नसतात तोपर्यंत त्यांच्या मोबाईलला लॉक नसते. मात्र प्रेमात पडल्यानंतर त्या त्यांचा मोबाईल कोणाच्याही हातात द्यायला तयार नसतात. सतत मोबाईल पाहण्याची सवय वाढते.प्रेमात पडल्यावर मुलींची रात्रीची झोप उडून जाते. आपल्या प्रेमाचा विचार करण्यातच त्यांची आर्धी रात्र निघून जाते.गाण्याची पसंती बदलते. रोमँटिक गाणी आणि चित्रपटांकडे अशावेळी मुलींचा कल दिसून येतो. पडद्यावरील कथेत स्वत:ला शोधण्याचा प्रयत्न केला जातो.प्रेमात पडल्यानंतर आरश्यात वारंवार पाहण्याचे प्रमाण वाढते. सतत चांगले दिसण्याकडे लक्ष दिले जाते. मेकअप, चांगले कपडे याकडे मुली विशेष लक्ष देतात.स्वत:पेक्षाही जास्त आवडणाऱ्या व्यक्तीचा विचार केला जातो. त्याला काय वाटेल, आवडेल, तो कसा आहे याची काळजी घेतली जाते.        Also Read : ​अन् सोळावं वरीस धोक्याचं !