शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

ऑफिस पार्टीत हे शिष्टचार पाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 14:13 IST

कॉर्पोरेट ऑफिसमध्ये अधूनमधून पाटर्य़ांचे आयोजन करण्यात येते. कर्मचार्‍यांना खूश करण्यासाठी अशा पाटर्...

कॉर्पोरेट ऑफिसमध्ये अधूनमधून पाटर्य़ांचे आयोजन करण्यात येते. कर्मचार्‍यांना खूश करण्यासाठी अशा पाटर्य़ा होत असतात. मात्र काही वेळा पार्टीमध्ये आपली वर्तणूक पार्टीची रंगत वाढविण्याऐवजी एक वेगळीच समस्या निर्माण करू शकते. याचा करिअरवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ऑफिस पार्टीमध्ये पुढचे पाच शिष्टाचार पाळायलाच हवेत.१. उगाच चमकोगिरी नकोआपण पार्टीचे आकर्षण बिंदू असावे, असे वाटणे स्वाभाविक आहे. मात्र पूर्ण वेळ सगळ्या पार्टीचे लक्ष स्वत:कडे वेधण्यासाठी उगाच आटापिटा करू नये. असे चमकोगिरी करणारे लोक लगेच लक्षात येतात आणि लोकांच्या मनात त्यांची वाईट इमेज निर्माण होते.२. खाद्यपदार्थांवर तुटून पडू नकाबफे उघडला किंवा बार दिसला की जिभेवरचे सगळे नियंत्रण सोडून अधाशासारखे तुटून पडणे मुळीच प्रोफेशनल नाही. कॉर्पोरेटमध्ये असे वर्तन म्हणजे वेडेपणाचे लक्षण समजले जाते.३. वाढदिवसाच्या पार्टीसारखे नाचू नकापार्टी ही एन्जॉय करण्यासाठी असते असले तरी ऑफिस पार्टी इतकीही फॉर्मल नसते. त्यामुळे मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत जसे वागता तसे ऑफिस पार्टीमध्ये वागू नये.४. नो ऑफिस टॉकपार्टीत ऑफिस किंवा कामाविषयी बोलून स्वत:ला बोरिंग किंवा निरस सिद्ध करू नका. कामाचा ताण थोडा निवळण्यासाठी या पार्टीज् असतात. तेथे ऑफिशियल चर्चेला स्थान नाही.५. मित्रता वाढवाऑफिस पार्टीमध्ये सहकार्‍यांशी मोकळेपणे बोला. आनंद लुटा, मौजमजा करा. ज्यांच्याशी फारसा संबंध येत नाही अशा कर्मचार्‍यांशी ओळख वाढवा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पार्टीतून लगेच थोड्यावेळाने निघून जाऊ नका.