शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

​काही सेकंदात करा यूट्यूबवरुन व्हिडीओ डाऊनलोड !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2017 11:07 IST

इंटरनेटद्वारे व्हिडीओ पाहण्याचे सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे यूट्यूब होय. अगोदर फक्त यूट्यूबवर व्हिडीओ फक्त पाहिले जायायचे. त्यानंतर आॅफलाईन सेव्ह करण्याची सुविधा आली.

इंटरनेटद्वारे व्हिडीओ पाहण्याचे सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे यूट्यूब होय. अगोदर फक्त यूट्यूबवर व्हिडीओ फक्त पाहिले जायायचे. त्यानंतर आॅफलाईन सेव्ह करण्याची सुविधा आली. आता मात्र आपल्याला हवा तो व्हिडीओ अवघ्या काही सेकंदात डाऊनलोड करण्याची सोपी पद्धतही आली आहे. यासाठी सर्वप्रथम यूट्यूबवर जाऊन सर्च बारवर जा, आणि तुम्हाला हवा असलेला व्हिडीओ सर्च करा. यानंतर त्या व्हिडीओला ओपन करुन त्याच्या url वर जा. url मध्ये यूट्यूबच्या आधी ss टाईप करा व एंटर करा. उदाहरणार्थ, https://www.ssyoutube.com/watch?v=vUCM_0evdQY असे लिहा. एंटर केल्यावर तुमच्यासमोर  Savefromnet ची विंडो ओपन होईल. ज्यामध्ये व्हिडीओ डाऊनलोड करण्याचा आॅप्शन दिलेला असेल. इथे तुम्ही कोणत्याही रिजोल्यूशनचा व्हिडीओ डाऊनलोड करू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा की, इथे पूर्वनिर्धारित रिजोल्यूशनवरच व्हिडीओ डाऊनलोड करता येईल. दिलेल्या आॅप्शनपैकी तुम्ही सिलेक्ट करु शकता.