शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

​आयफेल टॉवर होणार फॅशन शो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2016 18:07 IST

‘फ्रेंच युरोपियन इंडियन फॅशन वीक’ नावाचा हा शो २१ ते २३ आॅक्टोबर दरम्यान आयफेल टॉवरच्या पहिल्या मजल्यावर पार पडणार आहे.

जगातील सर्वात रोमॅण्टिक शहर पॅरिसमधील सर्वात रोमॅण्टिक जागा म्हणजे आयफेल टॉवर. जगभरातून लाखो पर्यटक हे आयकॉनिक टॉवर पाहण्यासाठी येतात. याच ऐतिहासिक आयफेल टॉवरवर प्रथमच फॅशन शो आयोजित केला जात आहे.‘फ्रेंच युरोपियन इंडियन फॅशन वीक’ नावाचा हा शो २१ ते २३ आॅक्टोबर दरम्यान आयफेल टॉवरच्या पहिल्या मजल्यावर पार पडणार आहे. जगभरातील फॅशन डिझायनर्सना आपली संस्कृती त्यांच्या कलेच्या माध्यमातून एवढ्या भव्य व्यासपीठावर सादर करण्याची अनोखी संधी या शोद्वारे प्राप्त होणार. म्हणूनच अनेक नामवंत डिझायन या शोमध्ये आपले लेटेस्ट कलेक्शन सादर करतील अशी अपेक्षा आहे.शो आयोजित करणाºया कंपनीचे अध्यक्ष सतीश रेड्डी म्हणाले की, जागतिक  सात आश्चर्यांमध्ये सामावेश असणाऱ्या आयफेल टॉवरवर अशा स्वरुपाचा फॅशन शो करण्याची संधी मिळणे आमच्यसाठी खूप मानाची व आनंदाची गोष्ट आहे. भारत आणि फ्रान्समधील मैत्रीपूर्ण संबंधामुळे ते शक्य झाले.जगात शांततेचा संदेश पोहचविण्यासाठी जगभरातील डिझायनर्सना एका छताखाली आणून एकात्मतेचा संदेश देण्याचा या शोचा हेतू आहे. त्याबरोबच भारत-फ्रान्समधील सांस्कृतिक दुवा म्हणून ही संस्था काम करू इच्छिते.