शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

​FASHION : पिवळ्या रंगाचे ड्रेस देई आत्मविश्वास !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2017 20:32 IST

ज्या स्त्रिया पिवळ्या रंगाचे कपडे जास्त प्रमाणात वापरतात त्या स्त्रियांमध्ये आत्मविश्वास अधिक असतो.

वेगवेगळे रंग उत्साह आणि आनंदाचे प्रतिक मानले जातात. आयुष्यात रंगांना विशेष महत्त्व आहे. विशेष म्हणजे रंगांविषयी प्रत्येकाची आवडनिवड वेगवेगळी असते. प्रत्येकजणाचा एक आवडता रंग असतो. कुणाला गुलाबी रंग आवडतो तर कुणाला नारंगी. कपडे घेतानाही ते रंगालाच महत्त्व देताना दिसतात. आपल्या आवडत्या रंगाचे कपडे आपल्या प्रगतीला कारणीभूत ठरु शकतात, हे एका अभ्यासाद्वारे निष्पन्न झाले आहे. आवडता रंग आपल्याला ऊर्जा देऊन आत्मविश्वास वाढवतात.त्यातील एक  पिवळा रंग होय. एका संशोधनानुसार पिवळ्या रंगात ऊर्जा वाढविण्याची क्षमता असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. शिवाय ज्या स्त्रिया पिवळ्या रंगाचे कपडे जास्त प्रमाणात वापरतात त्या स्त्रियांमध्ये आत्मविश्वास अधिक असतो. यासोबतच त्यांची विविध कार्य करण्याची क्षमतादेखील अधिक असते. पिवळ्या रंगाचे कपडे घातल्याने विचार करण्याची व समजून घेण्याची शक्ती वाढते. पिवळ्या रंगाचे खाद्यपदार्थ खाल्ल्यानेही शारीरिक आरोग्य चांगले राहते. पिवळ्या रंगाची फळे, भाज्या आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवून पोटाशी संबंधित रोग दूर करतात. म्हणून आंबा, पपई, संत्री यासारख्या पिवळ्या फळांचा आपल्या आहारात समावेश करायला हवा. पिवळे वस्त्र धारण करणारे लोक अधिक आकर्षक वाटतात. पिवळ्या रंगातून निघणारे तरंग आपला आत्मविश्वास वाढवतात. यामुळे आपण अधिक आकर्षक दिसतो.