जगभरात हिंदू धर्माविषयी लोकांच्या मनात आस्था वाढत आहे - सिल्वेस्टर स्टेलॉन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 11:16 IST
जगभरात हिंदू धर्माविषयी लोकांच्या मनात आस्था वाढत आहे. मला या धर्माविषयी प्रचंड आदर आहे,
जगभरात हिंदू धर्माविषयी लोकांच्या मनात आस्था वाढत आहे - सिल्वेस्टर स्टेलॉन
जगभरात हिंदू धर्माविषयी लोकांच्या मनात आस्था वाढत आहे. मला या धर्माविषयी प्रचंड आदर आहे, त्यामुळेच अपघाती मृत्यू आलेल्या माझ्या मुलाचे पिंडदान हरिद्वार येथे करण्याचे मी ठरविले होते. तीन वर्षापूर्वी याच ठिकाणी मी गाय दान केली होते, अशी माहिती प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता सिल्वेस्टर स्टेलॉन याने दिली.