शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

​फेसबुक करणार ‘पेपर’ बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2016 20:38 IST

अ‍ॅप यूजर्सना पाठवलेल्या मेसेजमध्ये कंपनीने म्हटले आहे की, येत्या २९ जुलैपासून ‘पेपर’ अ‍ॅपची सुविधा खंडित केली जाणार आहे.

धोरणांमध्ये बदल सुचवत फेसबुकने आता त्यांचे न्यूजरिडिंग अ‍ॅप ‘पेपर’ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अ‍ॅप यूजर्सना पाठवलेल्या मेसेजमध्ये कंपनीने म्हटले आहे की, येत्या २९ जुलैपासून ‘पेपर’ अ‍ॅपची सुविधा खंडित केली जाणार आहे.एका रिसर्च फर्मने दिलेल्या माहितीनुसार, या अ‍ॅपला मिळणाऱ्या तुटपुंजा प्रतिसादामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. डिसेंबर २०१४ पासून ‘टॉप १५०० मोस्ट डाऊनलोडेड’ अ‍ॅपमध्ये ‘पेपर’चा सामावेश नाही.गेल्या वर्षी मार्च महिन्यात अ‍ॅपचे शेवटचे अपडेट केले गेलेले आहे. केवळ आयफोन युजर्ससाठी असणारे हे अ‍ॅप अँड्रॉईड प्लॅटफॉर्मवध कधी आलेच नाही.लोकांना वाचनाचा सर्वोत्तम अनुभव देण्याच्या हेतूने ‘पेपर’ डिझाईन करण्यात आले होते. जानेवारी २०१४ मध्ये लाँच करण्यात आल्यावर कंपनीमध्ये नव्या प्रकारच्या डिझाईन युगाची सुरुवात असे त्याचे वर्णन करण्यात आले.परंतु मिळत असलेला थंड प्रतिसाद पाहून कंपनीने आता ‘इन्स्टंट आर्टिकल्स’वर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे.प्रोडक्ट मॅनेजर जॉश रॉबर्ट्स यांनी सांगितले की, ‘इन्स्टंट आर्टिकल्स’च्या माध्यमातून आम्ही शेकडो प्रकाशकांसोबत मिळून आमच्या यूजर्सना सर्वोत्तम कंटेट अगदी जलद आणि अभिनव पद्धतीने देत आहोत.