भूकंपाच्या घटना नित्याच्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 07:38 IST
AAHA... FRESH भूस्तरातील हालचालींमुळे पृथ्वीवर भूकंपाच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत.
भूकंपाच्या घटना नित्याच्या...
. मात्र, याच पद्धतीच्या घडामोडींमुळे चंद्रावरही भूकंप होत असल्याचे संशोधनात समोर आले आहे. 'चंद्रयान-1'कडून मिळालेल्या छायाचित्रांच्या विेषणावरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. पृथ्वीप्रमाणेच चंद्राच्या भूगर्भामध्येही भूस्तर असून, त्यांच्या हालचाली होतात आणि त्याही परस्परांवर धडकतात, असे दिसून आले आहे.