शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

एका दिवसातच करा संपूर्ण मुंबई दर्शन !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2016 16:51 IST

सतत धावपळ, उत्साह, रोमांचकारी असणारे मुंबई शहर हे २४ तास जागणारे शहर म्हणून ओळखले जाते. अशी ही मुंबई जर एका दिवसातच अनुभवता आली तर हा अनुभव आपल्यासाठी आयुष्यभरासाठी अविस्मरणीय ठरणार हे नक्कीच.

सतत धावपळ, उत्साह, रोमांचकारी असणारे मुंबई शहर हे २४ तास जागणारे शहर म्हणून ओळखले जाते. अशी ही मुंबई जर एका दिवसातच अनुभवता आली तर हा अनुभव आपल्यासाठी आयुष्यभरासाठी अविस्मरणीय ठरणार हे नक्कीच. असे करा फक्त एका दिवसात मुंबई दर्शन पहाटेच हिल रोडला जाऊन गरमा-गरम चहाबरोबर भाजलेला ताजा ब्रेड, सिनॅमोन रोल्स व ब्ल्यू बेरी मफिन्स घेऊन दिवसाची सुरूवात करा. यामुळे ऊर्जा मिळण्यासही मदत होईल. यानंतर रणवार व चॅपेल स्ट्रीटवर फेरफटका मारत २०० वर्ष जुन्या ऐतिहासिक वास्तू व चर्च पाहू शकता. दुपारी सूर्य डोक्यावर आला की धारावीला जाऊन मनसोक्त शाँपिंग करु शकता. याठिकाणी लेदरच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्ज, जॅकेट व बेल्ट येथे बघायला मिळतील. दरम्यान भूक लागल्यास वडापाववर ताव मारा. वॉशरमन कॉलनी म्हणजेच संपूर्ण मुंबईच्या धोबीघाटलाही भेट देता येईल. याठिकाणी तुम्हाला जगात प्रसिद्ध असलेल्या डबेवाल्यांचे मॅनेजमेंटही बघता येईल. यातून वेळ मिळालाच तर हाजी अली किंवा चोर बाजारला जाऊन या. स्प्रॉट रोडवरील एखादया पारसी हॉटेलमध्ये जेवण करा. सूर्य मावळतीला आला की कुलाब्याला जा. गरमागरम कॉफी घ्या व गेट वे आॅफ इंडियाकडे प्रस्थान करा. सरते शेवटी समुद्रात विसावणारा सूर्य बघण्यासाठी सूर्यास्ताला मरीन ड्राइव्हकडे वळा. न थकता व न थांबता केलेले हे मुंबई दर्शन आयुष्यभर स्मरणात राहील यात शंका नाही