शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

​युरोपमध्ये मिळणार घटस्फोट आॅनलाईन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2016 20:15 IST

घटस्फोटासारखे कायदेशीर प्रकरणे आॅनलाईनच मिटवली जाणार म्हटल्यावर आश्चर्य वाटू नये.

सगळी दुनिया आॅनलाईन आणि आॅटोमेटिक होत असताना आता घटस्फोटासारखे कायदेशीर प्रकरणे आॅनलाईनच मिटवली जाणार म्हटल्यावर आश्चर्य वाटू नये. युरोप खंडातील काही देश या पर्यायाचा फार गांभिर्याने विचार करताना दिसत आहेत.घटस्फोटाची बोलणी, मालक-किरायादार वाद आणि इतर अनेक कायदेशीर संघर्ष वकिलाच्या मदतीशिवाय आणि कोर्टाची पायरी न चढता निकालात काढली जाणार आहेत. नेदरलँडमधील जोडपी आॅनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे घटस्फोट घेऊ शकतात. तेथील कायदे मंडळाने त्यासाठी ‘रोडमॅप टू जस्टीस’ हा आॅनलाईन प्लॅटफॉर्म २००७ पासून उपलब्ध करून दिला आहे. दरवर्षी सुमारे ७०० घटस्फोटांची प्रकरणे याद्वारे हाताळण्यात येतात. म्हणजे आगामी काळात घटस्फोटांचे वकिल बेरोजगार होणार की काय अशी शंका उपस्थित करण्यास काही हरकत नसावी.लवकरच इंग्लंड आणि कॅनडामध्येदेखील असे आॅनलाईन प्लॅटफॉर्म सुरू करण्याचा विचार सुरू आहे. ब्रिटिश कोलंबियामध्ये यावर्षापासून संयुक्त सार्वभौमत्व वाद सोडविण्यासाठी आॅनलाईन नागरी ठराव न्यायाधिकरण स्थापन करण्यात येणार आहे.