शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

​फॅशनेबल कपड्यांची महिला व तरुणीमध्ये क्रेझ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2016 21:28 IST

तरुणींमध्ये जम्प सूट, बॉक्स प्लेटस स्क र्ट तर महिलांमध्ये प्लोवर लेंग्थची क्रेझ आहे

फॅशनेबल राहणे आजकाल हे सर्वानाच आवडत आहे. त्यामुळे अलीकडे फॅशनेबल कपड्यांचाच ट्रेण्ड नेहमी  पाहायला मिळतो. सिनेमात सेलिब्रिटीने परिधान केलेल्या कपडेच  आपल्याकडे फॅशन म्हणून येतात. सध्या तरुणींमध्ये जम्प सूट, बॉक्स प्लेटस स्क र्ट तर महिलांमध्ये प्लोवर लेंग्थची क्रेझ आहे. तरुणीमध्ये फॅशन असलेला हा प्रकार सेलिब्रेटीने विविध चित्रपटात परिधान केलेला आहे. पूर्वी तरुणी  दबावामुळे किंवा अन्य कारणामुळे फॅशनेबल राहत नव्हत्या. परंतु, अलीकडे उच्च शिक्षण घेऊन करिअरचा निर्णय त्या स्वत: घेत आहेत. त्यांना  यासाठी घरातूनही प्रोत्साहन मिळत आहे. स्वातंत्र्यामुळे    फॅशनेबल राहण्यासाठीही त्या कचरत अलीकडे अजिबात कचरत नाही. बाजारात स्टाईलीस्ट कपड्यांना तरुणी पहिली पसंती दर्शवितात. जम्प सूट : सध्या तरुणीमध्ये म्हटले तर जम्प सूट हा सर्वात आवडता प्रकार आहे. यामध्ये लॉग व शॉर्टची के्रझ जास्त आहे. तसेच हा प्रकारकर्न्फेटेबलही आहे. आॅफिस, पार्टी असा कुठेही तो यूज करता येतो. कॉलेज जाणाºया तरुणीमध्ये तर हाच प्रकार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. मागील वर्षभरापासून फॅशनमध्ये विक्रेत्यांकडे जम्प सूटलाच अधिक पसंती मिळत आहे. बºयाच सिनेमात काही नटानी हा सूट परिधान केलेला आहे. फॅशन म्हणूनही पहिली पसंती जम्स सूटलाच राहते.  त्यामुळे तो तरुणींच्या पसंतीला उतरत आहे. बॉक्स प्लेट्स स्कर्ट : हल्लीच्या तरुणीमध्ये फॅशनेबल बॉक्स प्लेट्स स्क र्टचा सुद्धा ट्रेंण्ड सुरु आहे. यामध्ये लॉग व शॉर्ट असे दोन्हीही प्रकार असल्याने तरुणींना ते अधिकच पसंतीला उतरत आहे.यामधील क्राप टॉप हा प्रकार सध्या फारच जोरात सुरु आहे. कॉलेजात होणाºया सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सर्वार्धिक बॉक्स प्लेटस स्क र्टलाच पसंती मिळते. महिलांसाठी प्लोअर लेंग्थ : महिलांमध्ये फॅशन म्हणून प्लोअर लेंग्थ हा प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये लेन्सचे टॉप, प्लाझो आदी प्रकार आहेत. यामध्ये सर्वार्धिक महिलांची पसंती ही कुर्तीजला असल्याचे चित्र  आहे. फॅशनेबलाच मागणीमहिला तरुणींची सध्याला फॅशनेबललाच अधिक पसंती असल्याचे चित्र आहे. वेगवेगळ्या पॅटर्नच्या साड्या व फॅ शनेबलला पसंती मिळत आहे. तरुणींचा सुद्धा फॅशनेबल वाटणाºया ड्रेसकडेच ओढा आहे. सध्या सुरु असलेली फॅशनवर  बॉलीवूडचा मोठ्या प्रभाव असल्याचे दिसून येत आहे. तसेच कपड््याबरोबरच फॅशनेबल पर्स, बॅगल्स आदी वस्तूनाही मागणी अधिक आहे. दिलवाले मध्ये जम्प सूट२३ डिसेंबर २०१५ ला  रिलीज झालेला दिलवाले या चित्रपटात काजोलने जम्प सूट परिधान केलेला आहे. तेव्हापासूनच तरुणींमध्ये जम्प सूटची क्रेझ ही मोठ्या प्रमाणात आली आहे. या चित्रपटात शाहरुख खान, वरुन धवन आदींचा समावेश आहे. तसेच अन्य हिंदी सिनेमातही अनेक नट्या या सूटवर पाहायला मिळतात.