शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : 'आधी जीव वाचवा, चौक्या नंतर बांधू'; भारतीय सैन्याच्या कारवाईला घाबरून पाकिस्तानी कमांडर मशिदीत लपला होता
2
“PM मोदींची प्रशंसा, शरद पवार आता भाजपामय होताना दिसत आहेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
3
Monsoon Update : हवामान विभागाने दिली खुशखबर! मान्सून या दिवशी केरळात दाखल होणार; महाराष्ट्रात कधी?
4
Astrology: राहू केतूचे संक्रमण होणार, कोरोना परत थैमान घालणार? काय सांगते ग्रहस्थिती?
5
हृदयद्रावक! लग्नात आक्रित घडलं, खेळताना कारमध्ये लॉक झाली ४ मुलं; झाला मृत्यू, ६ तासांनंतर....
6
लग्न नको म्हणून तमन्नाशी केलं ब्रेकअप, आता अभिनेत्याने मुंबईत घेतला सी फेसिंग फ्लॅट
7
ओलाच्या रोडस्टर मोटरसायकलची डिलिव्हरी केव्हापासून? मालकाने जाहीर केली तारीख...
8
नौदलाला आज असे जहाज मिळणार, जगात कोणत्याही नौदलाकडे नाही; पाचव्या शतकातील आरमाराची ताकद जगभ्रमंतीला निघणार...
9
IPL 2025: जोश हेझलवूडने RCB फॅनसोबत केलं 'असं' कृत्य; Video पाहून तुम्हालाही येईल राग
10
"झावळ्यांमधून पोरांनी आम्हाला कपडे बदलताना पाहिलं आणि.."; उषा नाडकर्णींनी सांगितला भयानक अनुभव
11
"मलाच धक्का बसलाय..." परेश रावल यांच्या 'हेरा फेरी ३' सोडण्यावर सुनील शेट्टीची प्रतिक्रिया
12
आणखी एक ज्योती? १२ वर्षांच्या मुलाला सोडून नागपूरची महिला कारगिलमधून गायब, पाकिस्तानी नंबरवर झालेली फोनाफोनी
13
Akhilesh Yadav : "भाजपाची चूक नेहमीच लोकांसाठी जीवघेणी"; कोरोनाबद्दल अखिलेश यादव यांचा गंभीर इशारा
14
६ तास कसून चौकशी, अनेक बँकांत खाती; काही प्रश्नांची उत्तरे ज्योतीला देताच आली नाहीत?
15
कोणीतरी आले अन् गोळ्या झाडून गेले! हाफिज सईदचा जवळचा सहकारी आमिर हमजा अखेरची घटका मोजू लागला
16
मंत्रिमंडळाचे जिल्हा असंतुलन; ५७ टक्के मंत्री ७ जिल्ह्यांतून, १५ जिल्हे मात्र मंत्र्यांविना वंचित
17
अनंत अंबानींपेक्षाही मोठं लग्न? 'या' शाही विवाहात प्रत्येक पाहुण्यावर ४२ लाख होणार खर्च, २०० VIP
18
हरल्यावरही बक्षीस मिळतं पहिल्यांदाच पाहिलं! पाकच्या लष्कर प्रमुखांची सोशल मीडियावर उडतेय खिल्ली
19
ब्रेकअप? 'या' अभिनेत्याला डेट करत होती सारा तेंडुलकर, कुटुंबाला भेटल्यानंतर नातं तुटल्याची चर्चा
20
पत्नी आजारी होती, बदली केली नाही; माजी सरन्यायाधीशांचे नाव न घेता न्यायमूर्तींची निरोप समारंभात नाराजी

ख्रिसमस, नववर्षाच्या स्वागतासाठी बेस्ट अँप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2016 06:26 IST

ख्रिसमस, नववर्षाच्या स्वागतासाठी बेस्ट अँप्सवर्षाचा शेवटचा आठवडा आता सुरू झाला आहे. केवळ सहा दिवस शिल्लक आहेत. ख्रिसमस आणि नववर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी सर्वजण तयारी करत आहेत. यावेळी जर काही तरी हटके आणि क्रिएटिव्ह करायचे असेल तर पुढील पाच अँपचा तुम्ही वापर करू शकता.

वर्षाचा शेवटचा आठवडा आता सुरू झाला आहे. केवळ सहा दिवस शिल्लक आहेत. ख्रिसमस आणि नववर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी सर्वजण तयारी करत आहेत. यावेळी जर काही तरी हटके आणि क्रिएटिव्ह करायचे असेल तर पुढील पाच अँपचा तुम्ही वापर करू शकता.1. सँटा क्लॉस फोटो एडिटर ख्रिसमसच्या आनंददायी काळात क्रिएटिव्ह ख्रिसमस मेमे किंवा फोटो सोशल मीडियावर शेअर करायचे असतील तर 'सँटा क्लॉस फोटो एडिटर' हे अँप तुमच्यासाठी बेस्ट आहे. ख्रिसमस स्टिकर, आर्टवर्क आणि शंभरहून आधिक ख्रिसमस फॉन्ट्स यामध्ये उपलब्ध आहेत. (आयओएस)२. सँटा स्कॅनरयंदा ख्रिसमसला कोणाला सँटा क्लॉसकडून गिफ्ट मिळणार हे जाणून घ्यायचे असेल 'सँटा स्कॅनर' इन्स्टॉल करा. मित्रांची, सहकार्‍यांची थोडीशी मजा घेण्यासाठी मस्त प्रँक अँप आहे. तुम्हाला हवी तशी सेटिंग क रून तुम्ही अँप कस्टमाईज करू शकता. (अँड्राईड)३. इन्व्हिटिड न्यू इअर पार्टी आयोजित करायची आहे? पार्टी ऑर्गनाईज करण्यात सर्वात वेळखाऊ काम म्हणजे सर्वांना आमंत्रण देणे. परंतु इन्व्हिटिड अँपद्वारे तुम्ही मित्रांना एकाच वेळी इन्व्हिटेशन पाठवू शकता. कोणकोण येणार याची नोंददेखील ठेवू शकता. (अँॅड्राईड)४. कयाक फ्लाईट्स, हॉटेल्स अँड कार्स नववर्षाचे स्वागत संपूर्ण कुटुंबासमवेत एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी करण्यापेक्षा अधिक चांगले काय असू शकते. परंतु, अशा व्हॅकेशन काळात स्वस्तात मस्त ट्रिप निवडण्याकरिता कयाक फ्लाईट्स, हॉटेल्स अँड कार्स अँप खूप कामी येते. ५. वेदर प्रोहिवाळ्याने आता पूर्ण जोर पकडला आहे. तुमच्या शहरात, देशात किंवा जगभरात वातावरण कसे आहे हे एक क्लिकसरशी जाणून घेण्यासाठी वेदर प्रो हे अँप आहे. ग्लोबल सॅटेलाईट आणि अँनिमेटेड रडार द्वारे तुम्ही तापमान, वादळची शक्यता वगैरे तपासू शकता. (आयओएस, अँड्राईड)