शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

सेलिब्रिटी मास्टरशेफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2016 11:33 IST

सेलिब्रिटी मास्टरशेफमास्टरशेप आणि मास्टरशेफ ज्युनियर या शोच्या यशानं...

मास्टरशेप आणि मास्टरशेफ ज्युनियर या शोच्या यशानंतर फॉक्स आता 'सेलिब्रिटी मास्टरशेप' हा नवा शो घेऊन येत आहे. या शोमध्ये टैरी क्रियुज आणि गिगी हैडिड यांच्यासारख्या प्रसिद्ध सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. या शोमध्ये सेलिब्रिटींना आमने-सामने उभे रहावे लागणार आहे. हैडिडचा मुकाबला डेवोन विंडसर याच्याशी असेल तर क्रियूज आणि त्याची पत्नी रेबेका क्रियूज यांचा बोरिस कोडजो आणि निकोल एरी पार्कर यांच्याशी मुकाबला होणार आहे.मॉर्गनचा पुनर्जन्महास्य कलाकार ट्रेसी मॉर्गन म्हणतो की, जुन २0१४ मध्ये झालेल्या अपघातातून मी केवळ माझी पत्नी मेगन वूलओवर आणि मुलगी यांच्या प्रेमापोटी जिवंत राहिलो. तो म्हणतो, या अपघातात जवळपास माझा मृत्यू झाला होता. मात्र देवाजवळ मला जिवंत ठेवण्याचे कारण असल्याने आज मी तुमच्यासमोर उभा आहे. या अपघातात मॉर्गनच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. शिवाय त्याचा एक पायही तुटला होता. या अपघातात त्याचा मित्र जेम्स मैकनायर याचा मृत्यू झाला होता.केटीची हिलरींशी भेटअभिनेत्री केटी होम्सने न्यूयॉर्क येथे एका कार्यक्रमात हिलरी क्लिंटन यांची भेट घेतली. याबाबतचे काही फोटो तिने इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये ती हिलरी आणि त्यांची मुलगी चेल्सी यांच्यासोबत दिसत आहे. यावेळी केटीची मुलगी सूरी क्रू सुद्धा तिच्यासोबत होती. केटीने या फोटोला 'मदर्स एंड डॉटर्स' असे शीर्षक दिले आहे. अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाच्या रेसमध्ये पुन्हा एकदा डेमोक्रेटिक पार्टीतर्फे हिलरी क्लिंटन यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे ही भेट महत्त्वपूर्ण समजली जात आहे.