Happy bday to u happy bday to u happy bday to u happy bday my lovely wifey❤️
भज्जीसोबत गीताचा पहिला बर्थडे सेलिब्रेट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2016 03:20 IST
या कोलाजला त्याने ‘शूड हॅव पुट मोअर केक’ असे कॅप्शन टाकले आहे.
भज्जीसोबत गीताचा पहिला बर्थडे सेलिब्रेट!
अभिनेत्री गीता बसरा आणि क्रिकेटर हरभजन सिंग यांचे काही महिन्यांपूर्वी लग्न झाले. गीताने लग्नानंतरचा पहिला बर्थडे पती हरभजनसोबत साजरा केला. भज्जीने बर्थडे च्या सेलिब्रेशनचे फोटो कोलाज बनवून टिष्ट्वटरवर पोस्ट केले आहेत. या कोलाजला त्याने ‘शूड हॅव पुट मोअर केक’ असे कॅप्शन टाकले आहे. यावेळी भज्जीचे टीममेट्स महेंद्रसिंग धोनी, शिखर धवन, रविंद्र जडेजा, आशिष नेहरा, रोहित शर्मा, रवी शास्त्री हे उपस्थित होते. सर्वांनी त्यांच्या ‘भाभीजी’ ला गुड विशेस दिल्या.